मागील पाच वर्षांत शहरात बेकायदेशीररीत्या किती झाडे तोडण्यात आली व दंडाच्या माध्यमातून किती महसूल प्राप्त झाला, याची माहिती मनपाच्या उद्यान विभागाकडे उपलब्ध नाही. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. ...
शेतकऱ्यांना संत्रा लागवडीचे अद्ययावत तंत्रज्ञान शिकविण्यासाठी, निर्यातक्षम संत्रा तयार करण्यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकारातून नागपूर व अमरावती येथे क्लस्टर तयार करण्यात येत आहे. यासाठी कृषी व प्रक्रिया अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (एपीडा), न ...
वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये रविवारी वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात ख्यातनाम व आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेल्या आॅस्ट्रेलियन मास्टर शेफ सारा टोड यांनी हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी व पाककलेची आवड असणाऱ्या गृहिणींना संत्र्यांपासून स्वादिष् ...
गुन्हेगारांच्या दोन टोळ्यातील वादामुळे मानकापूर चौकात आज प्रचंड तणाव निर्माण झाला होता. तोडफोड आणि मारहाणीच्या या घटनेत एक निवृत्त पोलीस अधिकारी जबर जखमी झाला. ...
‘पं. दीनदयाल थाळी’ हा प्रकल्प रुग्णसेवेतील पुढचा टप्पा ठरणार आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी ज्या संस्था पुढे येतील त्यांना वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने राज्यातील मेडिकलमध्ये जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी य ...
कस्तूरचंद पार्क हे शहराच्या संस्कृतीची आणि विकासाची ओळख आहे. नागपूरच्या जीवनाला नवा आकार देणारे केंद्र आहे. शहराचे वैभव असलेल्या कस्तूरचंद पार्कच्या विकासासाठी राज्य शासनातर्फे पाच कोटी रुपये देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...
पांदण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केल्यानंतर बिलापोटी प्राप्त झालेल्या रकमेतून काम मिळवून दिल्याची बतावणी करीत ४० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अॅन्टी करप्शन ब्युरो) पथकाने अटक केली. ...