लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नशेत केली पत्नीची हत्या - Marathi News | Wife murdered in drunk condition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नशेत केली पत्नीची हत्या

पत्नीची हत्या करणारा आरोपी राज यादव याने नशेत वाद झाल्याने हत्या केल्याचे सांगितले आहे. सीताबर्डी पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर सादर करून १० तारखेपर्यंत पोलीस कोठडी घेतली आहे. ...

सहकार क्षेत्राच्या क्षमतांची दखलच घेतली गेली नाही - Marathi News | Cooperative sector capabilities are not taken into account | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सहकार क्षेत्राच्या क्षमतांची दखलच घेतली गेली नाही

सहकार क्षेत्राच्या वाईट अवस्थेसाठी केवळ रिझर्व्ह बँकेला दोष देणे योग्य होणार नाही. वास्तविक या सहकारी संस्थांना त्यांच्या क्षमता, समाज क्षेत्रावरील प्रभाव आणि अर्थव्यवस्थेतील त्यांचे महत्त्व अधोरेखित करता आले नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँक , राज्य व कें ...

...तर कंत्राटदाराला दिवसाला पाच हजारांचा दंड - Marathi News | ... then penalty for the contractor five thousand a day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर कंत्राटदाराला दिवसाला पाच हजारांचा दंड

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम कधी पूर्ण होणार असा प्रश्न विद्यापीठ वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे. मागील काही काळापासून बांधकामाने वेग घेतला असल्याचे दावे करण्यात येत असले तरी प्रशासनाने कंत्राटदार ...

चांगला डॉक्टर, सर्जन होण्यासाठी ‘स्किल’ आवश्यक - Marathi News | A good doctor, a surgeon 'skill' to be needed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चांगला डॉक्टर, सर्जन होण्यासाठी ‘स्किल’ आवश्यक

वैद्यकीय शिक्षण हे इतरांपेक्षा वेगळे आहे. रोज या क्षेत्रात नवे संशोधन होत आहे. यामुळे चांगला डॉक्टर, शल्यचिकित्सक (सर्जन) होण्यासाठी आवश्यक ज्ञानासोबतच त्यातील कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. ‘एम्स’मध्ये प्रवेश घेतल्यामुळे भविष्यात तुम्ही चांगले डॉक ...

शिवसंस्कृतीचा आवाज कानामनात रुजविण्याचा ध्यास - Marathi News | Celebrating the voice of Shiv culture | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवसंस्कृतीचा आवाज कानामनात रुजविण्याचा ध्यास

मिरवणूक म्हटले की, पाहणाऱ्या भाविकांसाठी बाप्पाचे आकर्षक रूप आणि शिस्तबद्ध आणि तालबद्ध गगनभेदी आवाजात वाद्य वाजविणारे ढोलताशा पथक या दोन गोष्टी लक्ष वेधणाऱ्या असतात. त्यामुळे जसे भाविक तयारीला लागले आहेत तसे ढोलताशा पथकही या तयारीला लागले आहेत. ढोलता ...

 शिक्षणाच्या माध्यमातून ते घडवितात माणूस - Marathi News | Through education he is moulding the man | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : शिक्षणाच्या माध्यमातून ते घडवितात माणूस

सर्वच क्षेत्रात सेवाभाव हरपत चालला असताना सेवानिवृत्तीनंतरही ११ वर्षे वैद्यकीय शिक्षणाच्या माध्यमातून डॉक्टरांना चांगला माणूस घडविण्यासाठी एक डॉक्टर झटतो आहे. मेडिकलच्या ‘रेडिओथेरपी अ‍ॅण्ड आॅन्कोलॉजी विभागा’चे प्राध्यापक डॉ. कृष्णा कांबळे हे ते नाव. ...

गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेणारा जगावेगळा शिक्षक - Marathi News | A unique teacher who adopts poor students | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेणारा जगावेगळा शिक्षक

तो मनाने तसा खेळाडू आहे. म्हटले तर विद्यार्थी आणि कर्माने माणुसकीची भावना जपणारा पालक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वृत्तीने शिक्षकदेखील आहे. कुठलीही शास्त्रोक्त पदवी नाही, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गंध नाही. मात्र जिद्द, परिश्रम आणि ‘व्हिजन’ हीच त्या ...

गोविंदा रे गोपाळा... थरार अन् सळसळता उत्साह - Marathi News | Govinda Re Gopala ... Tharar and Sublimation Enthusiasm | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोविंदा रे गोपाळा... थरार अन् सळसळता उत्साह

गोविंदा रे गोपाळा... म्हणत थरावर थर रचणारी गोविंदा पथके, डीजेच्या तालावर बेभान होऊन नाचणाऱ्या तरुणाईचा सळसळता उत्साह, उंचावरील खुणावणारी दहीहंडी,ङ्घएकावर एक थर रचत दहीहंडी फोडण्यासाठी केलेले शथीर्चे प्रयत्न अन् श्वास रोखून हा थरार अनुभवणारे दर्शक अशा ...