मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी नागपूर-वर्धा जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे अध्यक्ष विजयकांत पानबुडे यांना अवमानना नोटीस बजावली. ...
सध्या नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यादरम्यानच नागपूरात एका तडीपार आणि फरार गुंडांची हत्या झाल्याची घटना मंगळवारी सकाळी चारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नामुष्की ओढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
‘अ’ श्रेणीत असलेल्या १२३ शाळा व कर्मशाळांना १०० टक्के अनुदानाचे आदेश निर्गमित करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी दिव्यांग (अपंग) शाळा व कर्मचारी कृती समितीच्या वतीने विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला. ...
पुरुषांचाही सहभाग कमी होता अशा काळामध्ये बार टेंडरचा पेशा स्वीकारणाऱ्या डायनॅमिक मिक्सोलॉजिस्ट शातभी बसू यांनी सोमवारी वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये ड्रिंक्स मिक्सिंगच्या तंत्राची माहिती दिली. ...
जुनी पेन्शन देण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या हजारावर कर्मचाऱ्यांनी मुंडण करून विधानभवनावर मुंडण मोर्चा काढला. ...
नागपुरी संत्र्याची जगात ओळख आहे. संत्र्याला जागतिक ब्रॅण्ड म्हणून पुढे आणायचे असल्यास शेतकऱ्यांना शासनाने आधुनिक सोयीसुविधा पुरविण्याची गरज आहे. शासन, शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांनी एकत्रितरीत्या काम करून उत्पादन आणि निर्यात वाढविण्याची गरज असल्याचे मत क ...
‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’च्या निमित्ताने आयोजित बालचित्रकला स्पर्धेचा प्रथम पुरस्कार स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या सातव्या वर्गाचा विद्यार्थी निर्भय कुंभारे याने प्राप्त केला. दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार श्रीनिकेतन माध्यमिक विद्यालयाची आठव्या वर्गाची विद् ...
राज्य सरकारने मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा आधीच प्रचंड घोळ घालून ठेवलेला असताना, आता शिष्यवृत्तीची सर्व रक्कम आधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावी व त्यातील महाविद्यालयांना देय असलेली रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यातून काढून ती महाविद् ...