लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपुरात डायनॅमिक शातभी बसूंनी सांगितले ड्रिंक्स मिक्सिंगचे तंत्र - Marathi News | Dynamic Shatbhi Basu told mixing technique in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात डायनॅमिक शातभी बसूंनी सांगितले ड्रिंक्स मिक्सिंगचे तंत्र

पुरुषांचाही सहभाग कमी होता अशा काळामध्ये बार टेंडरचा पेशा स्वीकारणाऱ्या डायनॅमिक मिक्सोलॉजिस्ट शातभी बसू यांनी सोमवारी वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये ड्रिंक्स मिक्सिंगच्या तंत्राची माहिती दिली. ...

जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांनी काढला मुंडण मोर्चा - Marathi News | Bald Morcha for old pension scheme | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांनी काढला मुंडण मोर्चा

जुनी पेन्शन देण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या हजारावर कर्मचाऱ्यांनी मुंडण करून विधानभवनावर मुंडण मोर्चा काढला. ...

नागपुरी संत्र्याची निर्यात वाढणार : चर्चासत्रात कृषी तज्ज्ञांचा सूर - Marathi News | Export of Nagpuri orange increase: The discussion of agricultural experts in the seminar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरी संत्र्याची निर्यात वाढणार : चर्चासत्रात कृषी तज्ज्ञांचा सूर

नागपुरी संत्र्याची जगात ओळख आहे. संत्र्याला जागतिक ब्रॅण्ड म्हणून पुढे आणायचे असल्यास शेतकऱ्यांना शासनाने आधुनिक सोयीसुविधा पुरविण्याची गरज आहे. शासन, शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांनी एकत्रितरीत्या काम करून उत्पादन आणि निर्यात वाढविण्याची गरज असल्याचे मत क ...

‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ बालचित्रकला स्पर्धेत निर्भय, रेणुका व आईशी पुरस्काराचे मानकरी - Marathi News | Nirbhaya, Renuka and Aishi declared winner for 'World's Orange Festival' children drawing competition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ बालचित्रकला स्पर्धेत निर्भय, रेणुका व आईशी पुरस्काराचे मानकरी

‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’च्या निमित्ताने आयोजित बालचित्रकला स्पर्धेचा प्रथम पुरस्कार स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या सातव्या वर्गाचा विद्यार्थी निर्भय कुंभारे याने प्राप्त केला. दुसऱ्या  क्रमांकाचा पुरस्कार श्रीनिकेतन माध्यमिक विद्यालयाची आठव्या वर्गाची विद् ...

सरकारचा अजब कारभार :मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत प्रचंड घोळ - Marathi News |  Awesome management of the government: A huge crowd in the backward class of the students of backward class | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारचा अजब कारभार :मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत प्रचंड घोळ

राज्य सरकारने मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा आधीच प्रचंड घोळ घालून ठेवलेला असताना, आता शिष्यवृत्तीची सर्व रक्कम आधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावी व त्यातील महाविद्यालयांना देय असलेली रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यातून काढून ती महाविद् ...

नागपूर व अमरावती येथे संत्रा क्लस्टर , केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची घोषणा - Marathi News |  The announcement of Sandra cluster, Union Agriculture Minister Radha Mohan Singh at Nagpur and Amravati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूर व अमरावती येथे संत्रा क्लस्टर , केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची घोषणा

निर्यातक्षम संत्रा तयार करण्यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकारातून नागपूर व अमरावती येथे क्लस्टर तयार करण्यात येत आहे. यासाठी कृषी व प्रक्रिया अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (एपीडा), नवी दिल्ली, राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर व राज्य ...

नागपुरातील चिंतलवार-माया टोळीचे गुंड हद्दपार - Marathi News | Chintalwar-Maya gang in Nagpur banished | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील चिंतलवार-माया टोळीचे गुंड हद्दपार

विविध गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणि अजनी, सक्करदरा भागात प्रचंड दहशत पसरविणाऱ्या कुख्यात चिंतलवार आणि माया टोळीच्या प्रमुखासह चार खतरनाक गुंडांना पोलिसांनी हद्दपार केले. ...

यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे विदर्भ साहित्य संघाचे संमेलन ; अध्यक्ष सुधाकर गायधनी - Marathi News | Vidarbha Sahitya Sangh Sammelan at Wani ; President Sudhakar Gaidhani | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे विदर्भ साहित्य संघाचे संमेलन ; अध्यक्ष सुधाकर गायधनी

विदर्भ साहित्य संघाचे ६६ वे विदर्भ साहित्य संमेलन यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे १९ ते २१ जानेवारी २०१८ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी कवी सुधाकर गायधनी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ...