राफेल करार व इंधन दरवाढीवरून पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’साठी काँग्रेसचे नेते एकत्र येतील, अशी अपेक्षा होती. मात्र सरकारविरोधातील या आंदोलनातदेखील काँग्रेसमधील गटबाजी समोर आली. मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या ...
उपराजधानीतील विविध भागांमध्ये खासगी बसेसचे अवैधपणे ‘पार्किंग’ करण्यात येते. अनेकदा यामुळे तर वाहतुकीची प्रचंड कोंडी होते व अपघातांचा धोकादेखील असतो. खासगी बसेसची समस्या वाढत असताना त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या कारवाईचे प्रमाण मात्र सातत्याने घटत आहे. ...
धरमपेठेतील एका बारमध्ये रविवारी मध्यरात्री गुंडांनी हैदोस घालून तोडफोड केली. गार्डला मारहाण केली तर एका कर्मचाऱ्याच्या डोक्यावर बियरची रिकामी बाटली फोडली. सुमारे १० मिनिट गुंडांचा हैदोस सुरू होता. त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. ...
राफेल घोटाळा आणि पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढ याविरोधात कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला नागपुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. तान्हा पोळा व मारबत मिरवणूक यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ दुपारपर्यंत बंदच होती. परंतु शहरातील इतर भागात विविध ठि ...
‘सामाजिक कुप्रथेवर भाष्य करीत, घेऊन जा गे मारबत’ असा नारा देत बडग्या मारबत उत्सवाची शेकडो वर्षाची परंपरा आजतागायत कायम आहे. परंतु आता बडग्यांचे विषय बदलले आहेत. ते आता राजकारण, शासन यावर भाष्य करणारे झाले आहेत. ते सरकारसाठी संकेत, संदेश देणारे ठरत आह ...