लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

येणारा काळ भारताच्या आर्थिक प्रगतीचा : आर. मुकुंदन - Marathi News | Coming time is Economic progress of India: R. Mukundan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :येणारा काळ भारताच्या आर्थिक प्रगतीचा : आर. मुकुंदन

गेल्या काही काळापासून जगामध्ये भारताबाबत आकर्षण वाढत आहे. देशातील ‘टॅलेन्ट’मुळे उद्योगक्षेत्राची पावले इकडे वळत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या ६० वर्षांच्या कालावधीपेक्षा मागील दहा वर्षांत अर्थव्यवस्थेचा वेग वाढला आहे. येणारा काळ ...

तीन वर्षे आतंकवाद्यांचा केला दटून सामना - Marathi News | Three years of confrontation with terrorists | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन वर्षे आतंकवाद्यांचा केला दटून सामना

जम्मू-काश्मीरला भारताचे मुकुट म्हटल्या जाते. परंतु हे मुकु ट आतंकवाद्यांनी घेरलेले आहे. भारतीय सेना या मुकुटाची डोळ्यात तेल टाकून सुरक्षा करीत आहे. काश्मीर हे सेनेसाठी एक हार्ड टास्क आहे, एक मिशन आहे. या मुकुटाच्या सुरक्षेसाठी नागपुरातील ११८ बटालियन( ...

भविष्यातही मलाच संधी : फडणवीस - Marathi News | i will get Opportunity in the future also: Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भविष्यातही मलाच संधी : फडणवीस

विदर्भ व मराठवाड्याला वीजदरात दिलेल्या सवलतीची मुदत मार्च-२०१९ मध्ये संपत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी केली. ...

शिधापत्रिकेवर मिळणार लोह-आयोडिनयुक्त मीठ - Marathi News | Iron-iodine salt on ration card | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिधापत्रिकेवर मिळणार लोह-आयोडिनयुक्त मीठ

पुणे-नागपूरमध्ये सुरुवात; ७५ टनांची मागणी नोंदविली ...

राज्यात तीन ठिकाणी हिमॅटोलॉजी सेंटर - Marathi News | Hematology Center at three places in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात तीन ठिकाणी हिमॅटोलॉजी सेंटर

रक्ताच्या विकारावरील उपचारासाठी राज्यात नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह (मेडिकल), पुणे येथील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात हिमॅटोलॉजी सेंटर सुरू होणार आहे. या संदर्भातील सामंजस्य करार (एमओ ...

प्रामाणिक पत्रकारांना मिळते समाजाचे संरक्षण : एस.एन. विनोद - Marathi News | Protection of Society gets Honest Journalist: S.N. Vinod | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रामाणिक पत्रकारांना मिळते समाजाचे संरक्षण : एस.एन. विनोद

पत्रकारांनी निर्भयपणे, नि:पक्षपणे कुठलाही आडपडदा न ठेवता सत्य मांडावे, शिक्षित करावे, ही समाजाची अपेक्षा असते. गेल्या काही वर्षातील चित्र याच्या विपरीत आहे. हे चित्र पत्रकारितेचे दायित्व विसरल्यासारखे असून सत्याची अपेक्षा ठेवणाऱ्या समाज व वाचकांवर अन ...

 नागपुरात ४१.८५ लाखांची सुपारी जप्त - Marathi News | Rs.41.85 lakh betel nut seized in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपुरात ४१.८५ लाखांची सुपारी जप्त

वाडी पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीच्या आधारे वडधामना, अमरावती रोड येथील ए.व्ही.जी. लॉजिस्टिक पार्क लिमिटेड या कंपनीवर अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून ४१.८५ लाख रुपयांची कमी दर्जाची सुपारी जप्त केली. ...

रिमॉडेलिंग, इंटरलॉकिंगच्या कामामुळे रेल्वेगाड्या विस्कळीत - Marathi News | Train disrupted due to remodeling, interlocking work | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रिमॉडेलिंग, इंटरलॉकिंगच्या कामामुळे रेल्वेगाड्या विस्कळीत

पुरी रेल्वेस्थानकावर १४ ते २० सप्टेबर दरम्यान यार्ड रिमॉडेलिंगचे काम आणि इंटरलॉकिंगचे काम सुरु असल्यामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतून येणाऱ्या रेल्वेगाड्या विस्कळीत झाल्या आहेत. ...