भारतात दरवर्षी क्षयरोगाचे २८ लाख नवे रुग्ण आढळून येतात. यातील ४.२ लाख रुग्णांचा मृत्यू होतो. तर दरवर्षी सुमारे ७६ हजार मुलांना क्षयरोग होतो. क्षयरोगात बालमृत्यूचे प्रमाण एका लाखात ३७ असे आहे. २०२५ पर्यंत क्षयरोगाच्या रुग्णांचा हा दर ९० टक्क्यांनी कमी ...
अॅन्टीबायोटिक (प्रतिजैविक) औषध हे मानवी संशोधनातील सर्वात महत्त्वाचे संशोधन मानले जाते. परंतु वैद्यकीय सेवा प्रदान करताना काही डॉक्टर्स प्रतिजैविकांचा सर्रास वापर करतात. विशेषत: प्रत्येक तापावर प्रतिजैविक देतात. भविष्यात बालकांच्या रोगप्रतिकारक शक्त ...
कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीत सहभागी असलेल्या झाम बिल्डर्सला पोलिसांचे कथित संरक्षण मिळाले आहे. न्यायालयातून अजामीनपात्र वॉरंट जारी करूनही इमामवाडा पोलिसांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या पीडित गुंतवण ...
जमीन अधिग्रहण कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांचा कुठलाही विचार न करता त्यांची जमीन काढून एखाद्या व्यावसायिकाला दिली जाते. हा प्रकार एका व्यावसायिकाची जमीन दुसऱ्याला देण्यासारखे आहे. यामध्ये नेहमी शेतकऱ्यांच्या हक्काची पायमल्ली होते. हे योग्य नाही. त्यामुळे ज ...
देशाच्या विविध मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ‘एनरोलमेंट’ नंबर देणे बंद झाल्याने प्रवेशासाठी लागणारे स्थलांतरण प्रमाणपत्र व ‘ट्रान्सफर सर्टिफिकेट’ (टीसी) मिळणे कठीण झाले आहे. परिणामी, मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी मह ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) स्त्री रोग विभागात दाखल झालेल्या एका महिलेच्या पोटातून १८ किलोचा ट्युमर काढण्यात डॉक्टरांना यश आले. गेल्या सहा महिन्यापासून ही महिला ट्युमरसह जगत होती. ...
आम्ही अंध आहोत आणि बहुतेक कामासाठी आम्हाला इतरांवर अवलंबून राहावे लागते. असे असताना आम्ही शिक्षण घेऊन स्वत:चा विकास करू शकतो. तुम्ही तर डोळस आहात आणि हे सुंदर जग पाहू शकता. आम्ही अंध असून करू शकतो, मग तुम्ही का नाही? निसर्गाने दिलेल्या देणगीचा उपयोग ...