उद्योजकांचे प्रश्न व निगडित समस्या सोडविण्यास राज्य सरकार प्राधान्य देत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या (बीएमए) बुटीबोरी येथील आधुनिक सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बो ...
कोरेगाव भीमा येथे झालेल्या हल्ल्यातील मास्टरमार्इंड असलेल्या मनोहर ऊर्फ संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना तातडीने अटक करून त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करावा, अशी मागणी कोरेगाव भीमा आंबेडकरी जनआंदोलन कृती समितीने केली आहे. या मागणीसाठी सोमव ...
प्रस्थापित जातीविरोधात छेडछाड केली तर कायदा हातात घेऊन धडा शिकवू, असा संदेश देणारी ही मनुवादी व्यवस्था आहे. यावरून राजकीय व न्यायव्यवस्थेवर आजही प्रस्थापितांची दहशत असून पोलीस यंत्रणा व प्रशासकीय व्यवस्था त्यांच्यानुसारच काम करीत असल्याचे मनोगत प्रसि ...
वेगवेगळ्या पाच राष्ट्रियीकृत बँकांमध्ये बनावट कागदपत्रे सादर करून सदनिका विकत घेण्याच्या नावाखाली एका ठगबाजाने एक कोटी रुपयांचे कर्ज उचलले. राकेश शंकर राऊत असे या ठगबाजाचे नाव असून तो नंदनवनमधील रामकृष्णनगरात राहतो. ...
सतरंजीपुरा येथील रहिवाशी अतुल डहरवाल यांचा खून करून मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील सौंसरजवळ लोधीखेडा येथे मृतदेह सापडला. अतुल डहरवाल हा व्यापारी क्षेत्रातील धडधाकट तरुण होता व चार-पाच लोकांना पेलू शकणार नाही अशी या तरुणाची कदकाठी होती. त्यामुळे ...
दिवंगत न्यायमूर्ती बृजगोपाल लोया यांचा नागपुरात संशयास्पद मृत्यू झाला. सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायमूर्तींनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याला न्यायमूर्ती लोया यांचा संशयास्पद मृत्यू हे सुद्धा एक कारण आहे, तेव्हा या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण् ...
सोने जमा केल्यास वर्षाला १८ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी त्रिभुवनदास भीमजी झवेरी या प्रसिद्ध सराफा पेढीचे मालक हेमंत ब्रिजलाल झवेरी (रा. मुंबई) विरुद्ध सदर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. या घडामोडीमुळे सराफा व्यावस ...