बेझनबाग सोसायटीमधील अतिक्रमण आतापर्यंत का नाही हटविले, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला करून यावर एक आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला. ...
शहरातील नेताजी मार्केट व मंगळवारी बाजारात सौर ऊर्जेवर आधारित इको फ्रेन्डली वॉटर वेंडिंग मशीन प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याच्या प्रस्तावाला सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ...
स्वच्छ शहरासाठी नागपूर महापालिकेने कंबर कसली आहे. आज स्वच्छ शहरांच्या यादीत नागपूरचा १३७ वा क्रमांक आहे. तो २० च्या आत आणण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे. ...
निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना याचा फटका बसतो. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका विचारात घेता बेशिस्तांना चाप लावण्यासाठी पक्षात शिस्त असावी यासाठी शहर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत रविवारी शिस्तपालन आचारसंहिता लागू करण्याबाबतचा ठराव सर्वसंमतीने मं ...
ज्या कारणांचा हवाला देत मला पक्षातून निष्कासित करण्यात आले याचा आधी पुरावा द्या. मी कोणत्याही काँग्रेस बंडखोर उमेदवाराचा प्रचार केला नाही. त्यामुळे त्यांचा नेता होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा पलटवार माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी रविवारी केला. ...
न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरणात सरकारचा प्रचंड दबाव आहे. दिल्लीतील आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सच्या फॉरेन्सिक मेडिसिन आणि विष विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आर के. शर्मा यांच्या मते, लोया यांचा मृत्यू हृदयविकाराने झालेला नाही, अशा आशयाचा अ ...
घुसखोरी करून आल्यानंतर १८ वर्षांपासून भारतात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेला तहसील पोलिसांनी अटक केली. सालेहा परवीन अमजद हुसेन (वय ४१) असे तिचे नाव असून ती मोमीनपुऱ्यात राहत होती. ...