धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत महायुतीने लोकसभा निवडणुकीपूर्वी लेखी आश्वासन देऊन वचननाम्यात ‘मेंढपाळ आयोग (शेफर्ड कमिशन) स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले. परंतु शासनाने वारंवार आश्वासन देऊनही पूर्तता न केल्यामुळे महायुतीच्या वचननाम्याची होळी आं ...
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या कॉंग्रेस पार्टीने ख्रिश्चन समुदायाला आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. याच मालिकेत कॉंग्रेस पार्टीशी जुळलेल्या ख्रिश्चन को-आॅर्डिनेशन कमिटीच्यावतीने शनिवारी मसीही अधिकार संमेलनाचे आयोजन केले आहे. संमेलन ...
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) राज्य परिषदेत २०१७-१८ या वर्षासाठी नागपूर ‘आयएमए’ शाखेला सर्वाेत्कृष्ट शाखेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर्षी अध्यक्षपद भूषविलेल्या डॉ. वैशाली खंडाईत व सचिव डॉ. प्रशांत राठी यांच्यासह सदस्यांना गौरविण्यात आले. ...
अमेरिकेतील प्रसिद्ध पर्यावरण संस्था अर्थ इको इंटरनॅशनलने नागपूरच्या ग्रीन व्हिजिल या पर्यावरणवादी संस्थेला ग्लोबल पार्टनर बनविले आहे. अर्थ इको इंटरनॅशनलचे सेन रुसेल यांनी संस्थेचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी यांच्याशी ‘ग्लोबल पार्टनरशीप अॅग्रीमेंट’ वर ...
गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये १२८ तासांचा रेकॉर्डची नोंद करण्यासाठी आगेकूच करीत असलेल्या नगरसेवक शायर मोहम्मद जमाल यांनी शुक्रवारी शेरोशायरीचे १०० तास पूर्ण केले. ...
गणेश टेकडी उड्डाणपूल तोडून सहापदरी मार्ग बनविण्यात येणार आहे. महामेट्रो हा प्रकल्प राबविणार आहे. या प्रकल्पाचा तांत्रिक अहवाल शुक्रवारी होणाऱ्या महापालिकेच्या सभागृहात ठेवला जाणार आहे. उड्डाणपूल पाडण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. तसेच शहरातील क्लिनिक ...
रस्त्यांची होत असलेली दुर्दशा व वाढते अपघात थांबविण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त माल भरून वाहतूक (ओव्हरलोड) करणाऱ्या ३३६ मालवाहू वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, (आरटीओ) नागपूर शहरने कारवाई केली. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यातील या कारवाईमुळे ९५ ...