लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपुरातील  अपहृत चिमुकली सहा तासानंतर सापडली - Marathi News | kidnapped girl in Nagpur was found after six hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील  अपहृत चिमुकली सहा तासानंतर सापडली

लकडगंज परिसरात घरासमोर खेळत असलेल्या एका चार वर्षीय चिमुकलीचे बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास अपहरण झाले. या घटनेने पोलीस विभाग हादरून गेला. लकडगंज पोलिसांचे दोन पथक आणि गुन्हे शाखेचे पाच पथक तयार करून चिमुकलीचा शोध सुरु झाला. अखेर या प्रयत्न ...

सुनील हायटेक इंजिनियर्सला ‘ईडी’चा दणका  - Marathi News | Sunil Hitech engineers 'ED' raided | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुनील हायटेक इंजिनियर्सला ‘ईडी’चा दणका 

प्रवर्तन निदेशालय (ईडी) ने बुधवारी सुनील हायटेक इंजिनियर्स लिमिटेडच्या कार्यालयावर कारवाई करीत कंपनीची २५.४४ कोटी रुपयाची मालमत्ता (रोख रक्कम व डिपॉझिट) जप्त केली. ...

पक्षकारांच्या दारात न्याय देण्याचे तत्त्व का विसरता? - Marathi News | Do not forget the principle of giving justice at the parties' door? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पक्षकारांच्या दारात न्याय देण्याचे तत्त्व का विसरता?

पक्षकारांना जलदगतीने व कमी खर्चात न्याय उपलब्ध करून देण्यासाठी देशात ‘न्याय आपल्या दारी’ हे तत्त्व राबविले जात आहे. राज्य सरकारने एका प्रकरणात या तत्त्वाला धक्का पोहोचेल असे वर्तन केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नाराजी व् ...

नक्षलवादी संघटनेचे नेतृत्व गगन्नाकडे - Marathi News | Gaganasan led the Naxalite organization | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नक्षलवादी संघटनेचे नेतृत्व गगन्नाकडे

छत्तीसगडमधील सुकमा येथील किस्टाराम परिसरात नक्षलवाद्यांनी मंगळवारी मोठा घातपात घडवून आणला होता. त्यात काही सुरक्षा दलाचे जवान शहीद झाले होते. हा हल्ला म्हणजे नक्षलवाद्यांकडून भविष्यात होणाऱ्या मोठ्या हल्ल्याचा इशारा मानण्यात येत आहे. ...

अडीच वर्षीय बालकाच्या खुनात आरोपीला जन्मठेप - Marathi News | Two-and-a-half-year-old child murder case accused get life imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अडीच वर्षीय बालकाच्या खुनात आरोपीला जन्मठेप

सत्र न्यायालयाने अडीच वर्षाच्या बालकाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश ए. सी. राऊत यांनी बुधवारी हा निर्णय दिला. ...

न्यायपालिकेचा आदर कायम राहील असे आचरण ठेवा - Marathi News | Be careful that the respect of the judiciary will continue | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्यायपालिकेचा आदर कायम राहील असे आचरण ठेवा

न्यायपालिका हे संविधानाचे पवित्र कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे याची प्रतिष्ठा सांभाळूनच आचरण ठेवा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांनी वकिलांना दिला. ...

नागपूरच्या राजापेठ येथे झालेल्या पीयूष घोडे मृत्यूची चौकशी करा - Marathi News | Investigate the death of Piyush Ghode in Rajapath, Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या राजापेठ येथे झालेल्या पीयूष घोडे मृत्यूची चौकशी करा

राजापेठ येथील पीयूष श्रीकांत घोडे या १२ वर्षीय मुलाच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी व उपचार नाकारणाऱ्या खासगी दोषी डॉक्टर्सवर गुन्हे नोंदविण्यात यावे यासाठी अ‍ॅड. आयुष शर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आ ...

व्यापाऱ्यांकडून खरेदी केल्यास गुन्हे दाखल करा  - Marathi News | If buy from traders, then registered offence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्यापाऱ्यांकडून खरेदी केल्यास गुन्हे दाखल करा 

केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजना २०१७-१८ अंतर्गत नागपूर जिल्ह्यात नाफेडच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्केर्टिंग फेडरेशनमार्फत चणा खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचाच चणा शासकीय हमीभावाने खरेदी करावयाचा आहे. कुठ ...