उघड्यावर अन्न शिजवणे, काळवंडलेल्या टेबल-खुर्च्यावर ग्राहकांना खायला देणे, पिण्याचे रिकामे झालेले ग्लास न धुताच तसेच भरुन पुन्हा पाणी पुरविणे, असा किळसवाणा प्रकार संत्रा मार्केटकडील बहुतांश हॉटेल्समध्ये पाहावयास मिळाला. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टी ...
समाजातील गरीब, वंचित घटकांच्या कल्याणाची बांधिलकी जोपासण्याचा एक भाग म्हणून जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवार २४ मार्च रोजी नि:शुल्क महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
साक्षगंध झाल्याबरोबर भावी पत्नीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने रामटेक येथे हॉटेलवर नेऊन भावी पतीने अत्याचार केल्याप्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
राज्यातील तीन महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठांना कमीजास्त निधी वाटप करणे राज्य सरकारवर शेकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हे प्रकरण गंभीरतेने घेऊन निधी वाटपात भेदभाव का केला, अशी विचारणा सरकारला केली आह ...
जिल्हा परिषदेच्या शालेय क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांना शौचालयातील नळाचे पाणी पाजल्या प्रकरणासंदर्भात द्विसदस्यीय चौकशी समितीच्या अहवालानुसार स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी योग्यरीत्या न हाताळल्याबद्दल शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश किसनराव धोटे, केंद्र ...
शेतकरी व पशुधन विकासाकरिता स्थापन महाराष्ट्र पशुधन विकास मंडळातील १९ पैकी १० पदे रिक्त असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते विवेक टाले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने बुधवारी पशुसंवर्धन विभागाचे सचिव, म ...
बनावट कागदपत्रे तयार करून सुराबर्डी (वाडी) येथील नक्षल विरोधी अभियानाच्या (एएनओ)च्या अखत्यारित असलेली अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्राची कोट्यवधींची जमीन एका प्रॉपर्टी डीलरला विकण्यात आल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. ...