मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्याच्या मुख्य सचिवांना फटकारून शहरातील रखडलेले विकास प्रकल्प, पार्किंग समस्या, अतिक्रमण, वाहतूक कोंडी इत्यादी प्रश्न सोडविण्यासाठी नियमित बैठका घेण्याचा व दर सहा महिन्यांनी अंमलबजावणी अहवाल सादर कर ...
डॉ. गंगाधर पानतावणे यांचा लहान भाऊ सदानंद हा संंघाचा स्वयंसेवक होता यात पानतावणेंचा काय दोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वत: रिपब्लिकन पक्ष हा एका जातीचा असू नये अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या अपेक्षेला अनुसरून पानतावणेंनी कार्य केले तर ते संघाचे स ...
मुंबई-नागपुर दुरांतोने प्रवास करताना जोरात झटके बसतात. प्रवाशांना गंभीर दुखापत होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आधी दुरांतोतील प्रवाशांना बसणारे झटके बंद करून नंतर बुलेट ट्रेन चालविण्याचा विचार करावा, असे प्रतिपादन सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष ...
उपराजधानीतील बेवारस कुत्र्यांची संख्या ८० ते ९० हजारवर पोहोचली आहे. दरवर्षी शहरातील सात ते आठ हजार नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. पण, कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मनपाकडे सक्षम यंत्रणाच नाही. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदो ...
आंधळेपणाने जीवनात अंधार पसरला की व्यक्ती आत्मविश्वास गमावून बसतो. सगळेच संपले, आता फारसे काही करता येणार नाही, अशी नकारात्मकता त्याच्या मनात घर करू लागते. परंतु, अंध रमेश गुलानी याला अपवाद आहेत. ही नकारात्मकता आपल्यावर हावी न होऊ देता रमेश यांनी स्वत ...
सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्याबाबत २० मार्च २०१८ रोजी घेतलेल्या निर्णयाबाबत केंद्र सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी करीत काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागातर्फे बुधवारी संविधान चौकात निदर्शने करून धरणे देण्यात आले. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगावच्या व्यंकटेश नाट्य मंडळाने गंगाजमुना हे नाटक उभे केले असून, या नाटकाच्या प्रयोगातून गोळा होणारा निधी वारांगनांच्या मुलांना आर्थिक मदतीसाठी दिला जाणार आहे. ...