नाटककार, दिग्दर्शक डॉ. पराग घोंगे यांच्या अभिनय चिंतन : भरतमुनी ते बेर्टोल्ट ब्रेख्त या संशोधनपर ग्रंथाचे प्रकाशन जागतिक रंगभूमी दिनाच्या पर्वावर पार पडले. विदर्भ साहित्य संघ ग्रंथसहवास, अखिल भारतीय नाट्य परिषद नागपूर शाखा आणि अखिल भारतीय नाट्य परिषद ...
जैन धर्माचे २४ वे तीर्थकर भगवान महावीर यांच्या २६१७ व्या जन्मकल्याणक महोत्सवाच्या निमित्त गुरुवारी जैन सेवा मंडळाच्यावतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. श्री दिगंबर जैन परवार मंदिर इतवारी येथून शोभायात्रेला सुरुवात झाली. महावीरनगरातील महा ...
मराठी भाषा ही अभिजात आहेच आणि तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला पाहिजे ही मागणीही योग्य आहे. परंतु केवळ अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी समृद्ध होईल हा गैरसमज आहे. इंग्रजीचा अतिलाड आणि मराठीला ग्लॅमर नाही या पराभूत मानसिकतेमुळे मराठी अडगळीत पडली असून ती ...
हक्काच्या शेतीचा सातबारा मिळविण्यासाठी एक शेतकरी गेल्या १७ वर्षापासून प्रशासनाचे उंबरठे झिजवितो आहे. परंतु प्रशासकीय पेचात त्याचा सातबारा कुठे अडकलाय, याबाबत कुणीही त्याचे समाधान करू शकले नाही. हक्काच्या शेतीसाठी उंबरठे झिजविताना तो हतबल झाला आहे. त् ...
पोलीस दलात ठिकठिकाणी उल्लेखनीय कामगिरी बजावणारे पोलीस उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी यांचा राज्यपाल के. विद्यासागर राव यांच्या हस्ते मानाचे पोलीस पदक देऊन गौरव करण्यात आला. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील १३७ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बुधवारी मुं ...
विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामात झालेल्या दिरंगाई व अनियमिततेमुळे गेल्या ३४ वर्षात या प्रकल्पाची किंमत तब्बल ५० पट वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत लक्ष्याच्या फक्त २० टक्के सिंचन क्षमता निर्माण झाली, असे ताशेरे नियंत्रक व महालेखा ...
खामला येथील सहनिबंधक कार्यालयाला बुधवारी सायंकाळी ७.१५ च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत कार्यालयातील दस्ताऐवज व संगणक जळून खाक झाले. तीन तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. ...
न्यायालयाने दिलेले आदेश अनेकदा आदर्श आणि दूरगामी परिणाम करणारे ठरतात. असाच एक परिणामकारक आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुनावला. अवमानना प्रकरणात दोषी ठरलेले शासनातील उच्च पदस्थ अधिकारी संभाजी सरकुंडे यांना त्यांच्या चुकीचे प्रायश्चित्त घ्य ...