दारूच्या नशेत टून्न असलेल्या आरोपींनी इंदोऱ्यात गुरुवारी रात्री ९.१५ च्या सुमारास प्रचंड हैदोस घातला. घरावर दगडफेक करून, खिडक्यांची तावदाने, कुलर फोडले. घरासमोर ठेवलेल्या वाहनांचीही तोडफोड केली. या प्रकारामुळे इंदोरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. ...
चित्रित मनुष्याकृतीच्या चेहऱ्यावरील भावदर्शन म्हणजे चित्रातील समग्र अभिव्यक्ती आहे. चित्रावकाशातील विविध आकारांच्या परस्परसंबंधातून परिणत होणारी समग्र आकृतीची जिवंत सळसळ, हीच खरी चित्रकलेतील अभिव्यक्ती. कधी ती माणसे, पशू, पक्षी, घरे, झाडे अशा वस्तुनि ...
बँकिंग क्षेत्राने अलीकडच्या काळात बरेच बदल केले आहेत आणि मोठ्या कर्जदारांच्या सततच्या थकबाकीमुळे बँका कठीण अवस्थेतून जात आहेत. अनेक बँकांमधील आर्थिक घोटाळे उघडकीस आले आहेत. बँकांची विश्वासार्हता वाढविण्यात आणि बँकिंग घोटाळे उघडकीस आणण्यात सीए तांत्रि ...
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या औषधालयासमोर रुग्णांची रांग दिवसेंदिवस लांबतच चालली असताना अल्पदरात औषधे उपलब्ध करून देण्याच्या अटीवर रुग्णालयात सुरू झालेल्या ‘जागृत मेडिकल स्टोअर्स’ला आठ वर्षे होऊनही हवा तसा प्रतिसाद नाही, यातच सोमवारपासून केंद्र शासनाच ...
‘स्वच्छ भारत’ मोहीम देशभरात राबविण्यात येत असताना ‘सीएसआयआर-नीरी’नेदेखील पुढाकार घेतला आहे. तलावांवर तरंगणारा कचरा व विविध वस्तूंचे अवशेष ही पर्यावरण संवर्धनासाठी डोकेदुखीच बनली आहे. हा कचरा काढायला अनेकदा द्राविडी प्राणायमदेखील करावा लागतो. हीच बाब ...
मरारटोलीतील बहुचर्चित बग्गा बाबा हत्याकांडातील मुख्य आरोपी प्रणय हरिदास कावरे (वय १९) याच्यावर प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी सशस्त्र हल्ला चढवून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी दिवसाढवळ्या वर्दळीच्या भागात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प् ...
बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी बौद्ध समाजातर्फे अनेक वर्षांपासून लढा सुरु आहे. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात सुलेखा कुंभारे यांनीही अनेक आंदोलने केली आहेत. आता त्या स्वत: राष्ट्रीय अल ...
प्रथम व द्वितीय श्रेणीतील पदांवरील नियुक्ती व बढतीसाठीही दिव्यांगांना ३ टक्के आरक्षण देणे आवश्यक आहे, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. तसेच, यासंदर्भात निर्णय जारी करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला आहे. ...