शहरात सोमवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेचा कडकडाट होऊन पावसाला सुरुवात झाली. किमान अर्धा तास तरी पाऊस सातत्याने झाल्याने वातावरण आल्हाददायक झाले. गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पाऊस बरसतो आहे. ...
पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून उद्भवलेला वाद विकोपास केला आणि त्यातून चिडलेल्या पतीने रागाच्या भरात पत्नीची कुरहाडीने वार करून निर्घृण हत्या केली. ही घटना रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवरगाव (टोला) शिवारात रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडल ...
मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपद स्वीकारले त्यावेळी मासिक वेतन केवळ आठ हजार रुपये होते. त्या काळात वकिली व्यवसायातून या वेतनाच्या दहापट कमाई करीत होतो. असे असताना न्यायमूर्ती झालो, पण त्या निर्णयाचा आयुष्यात कधीच पश्चाताप वाटला नाही. उलट हे सर्वोच ...
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, या मागणीसाठी ११ एप्रिल रोजी क्रांतियात्रा काढण्यात येणार आहे. महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने बहुजन समाजातील ...
मध्य रेल्वेचा रेल्वे सप्ताह पहिल्यांदाच नागपुरात होणार असून, त्यानिमित्त एका आकर्षक चित्र प्रदर्शनाचे आयोजन १० ते १२ एप्रिलदरम्यान होम प्लॅटफार्मवर करण्यात आले आहे. दरम्यान, १२ एप्रिलला उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मध्य रेल्वेच ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : म्युर मेमोरियल रुग्णालयाच्या परिसरात सुरू असलेल्या बीजोत्सवात देशी बियाण्यांच्या संवर्धनासोबतच यंदा देशी पशुसंवर्धनाचाही संदेश देण्यात आलेला आहे. यासाठी पारंपरिक पशुपालन करणाऱ्या पिढीची नागरिकांना ओळख व्हावी, या उद्देशान ...
शहरातील तलावांवर तरंगणाऱ्या कचऱ्याची अगदी सहजपणे सफाई व्हावी, या हेतूने ‘सीएसआयआर-नीरी’तर्फे पुढाकार घेण्यात आला. ‘नीरी’च्या संशोधकांनी कल्पनाशक्ती व मेहनतीने अवघ्या काही कालावधीत ‘पर्यावरण प्रेरणा विदर्भ’ यांच्या सहकार्याने यासाठी ‘फ्लोटिंग सायकल’ त ...
बहुतांश समारंभासाठी नेतेमंडळी किंवा मोठे अधिकारी मुख्य पाहुणे म्हणून बोलविले जातात. नियोजित कार्यक्रमाच्या किमान अर्धा तास अगोदर पोलीस कर्मचारी आणि निमंत्रित मंडळी हजर होतात. पाहुणे मात्र तास-दीड तास विलंबाने येतात. तोपर्यंत सर्वांना ताटकळत राहावे ला ...