महालमधील सशस्त्र गुंडांनी तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्कायलार्क हॉटेलच्या मागे गुरुवारी मध्यरात्री प्रचंड हैदोस घातला. एकाला खंजीरने भोसकले. तर, इतरांनी नंग्या तलवारी नाचवून आजूबाजूच्यांमध्ये दहशत निर्माण केली. तब्बल अर्धा तास हा प्रकार सुरू होता. ...
देशात दलित, मुस्लीम, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत़ आसिफाचे प्रकरण ताजे आहे़ उठताबसता राष्ट्रवादाच्या गप्पा मारणारे भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघ परिवारातील संघटनांचे लोक या विषयावर गप्प आहेत. त्यांचा राष्ट्रवाद फसवा आहे, असा घणाघ ...
चाकूचा धाक दाखवून आणि त्याला जुमानत नसल्याचे पाहून कंबरपट्ट्याने बेदम मारहाण करून एका आरोपीने पोटच्या मुलीवर (वय १७) पाशवी बलात्कार केला. ६ एप्रिलला घडलेल्या या घटनेच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला. ...
लंडनहून पार्सल आले आहे, असे सांगून नागालॅण्डमधील एका आरोपीने सिखा आनंद (वय ३४ रा. तेलीपुरा, गणेशपेठ) नामक महिलेला १ लाख, १९ हजारांचा गंडा घालण्याचा प्रयत्न केला. रक्कम दिली नाही तर तुझ्या मुलीला जिवंत मारू, अशी धमकीही आरोपीने दिली. या प्रकरणी गणेशपेठ ...
बँक खात्यात रक्कम नसताना धनादेश देऊन अनेकांना फसविल्याच्या आरोपावरून बजाजनगर पोलिसांनी आकृती अॅडव्हर्टायजिंग एजन्सीचा संचालक मंदार कोलते याला आज अटक केली. न्यायालयाने त्याची नंतर व्यक्तीगत जातमुचलक्यावर जामीन मंजूर केल्याने त्याची सुटका झाली. ...
संविधानात हलबा, हलबी म्हणून सवलती असताना सरकारकडून सवलती नाकारण्यात येत असून धर्म व व्यवसायाच्या आधारावर सवलती नाकारणे हा प्रकार संविधानविरोधी असून संविधानाचा अपमान आहे, असे मत अॅड नंदा पराते यांनी व्यक्त केले. ...
गुरुवारी भाजपाचे नेते जयप्रकाश गुप्ता यांचा वाढदिवस होता व सकाळच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी भाजप नेते एकत्र आले होते. उपोषण सुरू होण्याअगोदर तेथे काही भाजप नेत्यांनी ‘ब्रेकफास्ट’ घेतला. याचे फोटो ‘व्हायरल’ झाले आहेत. ...
प्रेयसीवर नजर टाकली म्हणून संतापलेल्या गुंडाने एका ट्रकचालकावर चाकूचे घाव घालून भीषण हत्या केली. बहुचर्चित गंगाजमुना परिसरात गुरुवारी पहाटे २.३० वाजता ही घटना घडली. ...