कधी काळी ग्रीन सिटी म्हणून नागपूर शहर ओळखले जात होते. आता ही ओळख पुसली जात असून, सिमेंट काँक्रिटचे जंगल, प्रदूषणाचे शहर, कचऱ्याचे शहर अशी नवी ओळख शहराला मिळत आहे. शहराला लाभलेल्या नव्या ओळखीचे परिणाम शहरातील रहिवाशांना सोसावे लागत आहे. एप्रिल महिन्या ...
महापालिकेत लाड -पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित नियुक्त्या तातडीने करण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत केली. महापौर नंदा जिचकार यांनी याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिेले. ...
घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत दोन वर्षे शरीरसंबंध जोडल्यानंतर एका आरोपीने आता दुसऱ्याच एका तरुणीसोबत लग्न जोडले आहे. तो वाऱ्यावर सोडत असल्याचे पाहून पीडित महिलेने प्रतापनगर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणात बलात्काराचा गु ...
राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डातर्फे (एनडीडीबी) विदर्भ आणि मराठवाड्यातून तीन लाख लिटर दूध संकलित करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती एनडीडीबीचे चेअरमन डॉ. दिलीप रथ यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली. ...
योग्य वेळी निर्णयप्रक्रिया न झाल्यास देशाचे नुकसान होते. अधिकाऱ्यांनी विवेकबुद्धीचा वापर करून वेळ न दडविता व प्रकरणे प्रलंबित न ठेवता योग्य निर्णय घेऊन देशहितासाठी आयकर संग्रहण वाढविण्याचे आवाहन केंद्रीय वित्त सचिव डॉ. हसमुख अधिया यांनी येथे केले. ...
डॉक्टरांनी एखाद्या आजारासाठी लिहून दिलेल्या औषध स्ट्रीपच्या (१० गोळ्या) स्वरुपात रुग्णाने घरी नेल्यानंतर त्यात गोळ्याच नसल्यास रुग्णांना कसा मनस्ताप होतो, याचा प्रत्यक्ष एका नागरिकाला आला. त्यांना गुरुवारी रात्री आणि सकाळी औषधाविना राहावे लागले. ...
नाना पाटेकर यांच्या वर्ष १९९१ च्या ‘प्रहार’ चित्रपटापासून प्रेरणा घेऊन माजी कमांडो प्रशिक्षकाने लष्करी अकॅडमीची स्थापना केली. ‘प्रहार समाज जागृती’ संस्थेच्या स्थापनेसाठी त्यांनी एका चांगल्या हुद्याची नोकरी सोडली. प्रहार संघटनेच्या माध्यमातून तरुणांना ...