लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपुरात ३७ ब्लॅक स्पॉट, ६१२ अपघात, २६४ मृत्यू - Marathi News | In Nagpur, 37 black spots, 612 accidents, 264 deaths | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ३७ ब्लॅक स्पॉट, ६१२ अपघात, २६४ मृत्यू

वाढत्या शहरीकरणामुळे दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या बिकट होत चालली आहे, असे असताना नागपुरात अपघाताचे ठिकाण (ब्लॅक स्पॉट) असून गेल्या तीन वर्षांत या ठिकाणी ६१२ अपघात झाले आहेत. यात २६४ लोकांचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यात असे ६९ ‘ब्लॅक स्पॉट’ आहेत. ...

विदर्भावर जलसंकट; अमरावती, नागपूर विभागात फक्त 18% पाणीसाठा - Marathi News | water scarcity in vidarbha only 18 percent water remaining in dams | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भावर जलसंकट; अमरावती, नागपूर विभागात फक्त 18% पाणीसाठा

राज्यात सध्या ३३.६० टक्के जलसाठा  ...

खत-बियाण्यांच्या तपासणीसाठी नागपूर विभागात ७० पथके - Marathi News | 70 Squadlers in Nagpur Division to check fertilizer and seeds | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खत-बियाण्यांच्या तपासणीसाठी नागपूर विभागात ७० पथके

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते, कीटकनाशके मिळावीत व त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी आयुक्तालयाच्या वतीने नागपूर विभागात ७० भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत विभाग, जिल्हा व तालु ...

बेरोजगारीचा सामना करण्यासाठी व्हावा राष्ट्रीय युवा आयोग - Marathi News | National Youth Commission to fight unemployment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बेरोजगारीचा सामना करण्यासाठी व्हावा राष्ट्रीय युवा आयोग

देशातील कोट्यवधी तरुण रोजगारासाठी भटकंती करीत आहेत. अशा परिस्थितीत तरुणांना बेरोजगारीपासून दिलासा देण्यासाठी लवकरात लवकर राष्ट्रीय युवा आयोगाचे गठन करावे, अशी मागणी युवा चेतना संघटना दिल्लीचे राष्ट्रीय संयोजक रोहित कुमार सिंह यांनी केली. नागपूर दौऱ्य ...

निर्भय व निष्पक्ष वातावरणात निवडणूक व्हावी - Marathi News | Elections should be held in fearless and unbiased environments | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निर्भय व निष्पक्ष वातावरणात निवडणूक व्हावी

लोकशाहीत सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांचीही भूमिका महत्त्वाची असते. त्यांनाही विश्वासात घेतले पाहिजे. दुर्दैवाने आज निवडणुकांना इव्हेंट मॅनेजमेंट आणि मार्केटिंगचे स्वरूप आले आहे. निकोप लोकशाहीसाठी हे घातक असून निवडणुका निर्भय व निष्पक्ष वातावणात व्हाव्या ...

नागपुरात  मेट्रो रेल्वेच्या प्रवासाने मुले, वयस्क आनंदी - Marathi News | Travel by metro train in Nagpur, children, adults happy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  मेट्रो रेल्वेच्या प्रवासाने मुले, वयस्क आनंदी

नागपूरकर ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो आज अवतरला. मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या एटग्रेट सेक्शनमध्ये साऊथ एअरपोर्ट ते खापरी मेट्रो स्टेशनपर्यंत शनिवारी नागपुरातील मूकबधिर विद्यालयातील मुले, वृद्धाश्रमातील वयस्क आणि गरजू मुलांनी मेट्रो रेल्वेतून प्रवास क ...

 नागपुरात  अल्पवयीन मुलीवर बलात्कार - Marathi News | Minor girl raped in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपुरात  अल्पवयीन मुलीवर बलात्कार

गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण करणाऱ्या आरोपीविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. अक्षय खोब्रागडे (वय २५) असे आरोपीचे नाव आहे. ...

विरोधकांचादेखील सन्मान व्हावा : वरुण गांधी - Marathi News | Oppositions should be respected: Varun Gandhi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधकांचादेखील सन्मान व्हावा : वरुण गांधी

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी परिचित व गेल्या काही काळापासून मौन धारण केलेले खा. वरुण गांधी यांनी संघभूमीत येऊन स्वपक्षीयांनाच चिमटे काढले आहेत. एक बटन दाबल्याने लोकप्रतिनिधी निवडून येतात. कुठलाही लोकप्रतिनिधी १०० टक्के मते घेऊन निवडून येत नाही. त्य ...