महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत. त्यापैकी २४ जिल्ह्यात पाणी फाऊंडेशन अंतर्गत पाणलोट विकासाचे काम सुरू आहे. फाऊंडेशनतर्फे घेण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. लोक सहभागातून जनसमृध्दीकडे नेणारा हा प्रवास खरच नेत्रदीपक आहे ...
आईचे दागिने विकून कसातरी एक आॅटो विकत घेतला. दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करून तो चालवला व त्यातून हाती आलेल्या चार-दोन पैशांच्या बळावर मोठी झेप घेतली. प्रतिकूलतेच्या वादळांनी वाट अडवली खरी, पण स्वत:वरचा विश्वास त्याने ढळू दिला नाही. अभावातून प्रभाव ...
पट्टेदार वाघाने हिंगणा तालुक्यातील सावंगी - देवळी शिवारात असलेल्या पुरुषोत्तम गोतमारे यांच्या शेतातील केळीच्या बागेत मंगळवारी सकाळी शिरकाव केला. वाघाचा बागेत दिवसभर ठिय्या होता. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतात दाखल झाले. त्यांनी त् ...
उपराजधानीत बौद्ध विचारधारेच्या अध्ययनाला सखोलता प्राप्त व्हावी याकरिता विद्यापीठ अनुदान आयोगाने १० वर्षांअगोदर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत ‘बुद्धिस्ट स्टडी सेंटर’ स्थापन करण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर अनेक अडचणींचा सामना करत ...
अकोला: महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रा अंतर्गत कार्यरत असलेया सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकांनी २०१७-१८ या आर्थिक वर्षात विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये तब्बल २९ कोटी ५९ लाख ७६ हजार रुपये मुल्यांकनाच्या वीजचोरी उघडकीस आणल्या. ...
सर्वोच्च न्यायालयाने महाल भागातील केळीबाग मार्गाच्या रुंदीकरणाला हिरवी झेंडी देताच महापालिका प्रशासन कार्यवाहीसाठी सज्ज झाले आहे. विकास आराखड्याअंतर्गत हा मार्ग २४ मीटर रुंदीचा प्रस्तावित आहे. त्यामुळे रुंदीकरणासाठी मार्गालगतची १५७ दुकाने , प्रतिष्ठा ...
महापालिकेत लाड- पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या अनुकंपावरील भरतीत महापालिकेचे अधिकारी लाच घेतात. यात आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचाही सहभाग आहे. अशा अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी महापालिक ...
कोकणातील नाणार प्रकल्प स्थानिक लोक व काही राजकीय पक्षांच्या विरोधानंतर हा प्रकल्प गुजरातमध्ये पळविण्याचे प्रयत्न होत आहेत. महाराष्ट्रात मंजूर झालेला हा प्रकल्प राज्यातच राहावा व तो विदर्भात यावा, अशी मागणी काटोलचे भाजपाचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी ...