ओळखीच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून त्यानंतर तिला दगडाने ठेचून निर्दयीपणे ठार मारणारा क्रूरकर्मा अमित गजानन गांधी याला जन्मठेपेच्या शिक्षेंतर्गत ३० वर्षांचा कारावास भोगावा लागणार आहे. राज्य सरकारने गेल्या २१ एप्रिल रोजी हा निर्णय घेतला असून, त्याच ...
तरुणीला घरी सोडून देण्याची बतावणी करून दोन आरोपीने जबरदस्तीने आपल्या मोटरसायकलवर बसवले. तिला एका घरात नेऊन तिच्यावर रात्रभर सामूहिक बलात्कार केला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेची तक्रार पीडित तरुणीने रविवारी पोलिसांक ...
पेपर विक्रेत्यावर (हॉकर) चाकूहल्ला करून लुटारूंनी त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात प्रेमदास देवाजी सहारे (वय ५२, रा. नारी रोड, नालंदानगर) जखमी झाले. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी पहाटे ४.३० च्या सुमारास ही संतापजनक घटना घडली. ...
नर्सिंग कॉलेजमधील एका विद्यार्थिनीसह दोघींचा विनयभंग झाल्याचे गुन्हे अनुक्रमे सीताबर्डी आणि गिट्टीखदान पोलीस ठाण्यात दाखल झाले. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. ...
केंद्र व राज्य शासन सातत्याने कामगारविरोधी धोरणे राबवित असून यामुळे देशातील औद्योगिक क्षेत्राचा माहोल ढासळत चालला आहे. या धोरणांमुळे कामगारांची स्थिती वाईट झाली असून भविष्यात ‘बंधुआ’ कामगार होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. त्यामुळे संघटित, असंघटित क ...
हवाईमार्गाने विदेशातून बेकायदेशीररीत्या विविध वस्तू घेऊन येणाऱ्यांवर केंद्रीय उत्पादन, सीमा शुल्क व सेवाकर विभागाच्या ‘एअर कस्टम्स युनिट’चे बारीक लक्ष असते. गेल्या तीन वर्षांत नागपुरात अनधिकृतपणे माल घेऊन येणाऱ्या ४१ जणांवर कारवाई करण्यात आली व त्यां ...
ग्रामीण भागातील हुशार गरीब विद्यार्थी हे शिकवणी नसल्याने किंवा योग्य मार्गदर्शनाअभावी मागे पडतात, ही वस्तुस्थिती आहे, अशा विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक मार्गदर्शन नि:शुल्क उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आता जनमंचने पुढाकार घेत ग्रामीण विद्यार्थ्या ...