प्रशासनाची दिशाभूल करून विदेशवारीवर गेलेल्या दहा कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी जारी केले आहेत. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सिध्दार्थ विनायक काणे आणि त्यांची मुलगी शिवानी काणे यांना सत्र न्यायालयाने मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावली. न्यायालयाने त्यांना २२ मे रोजी हजर राहण्याचे आदेश देत उत्तर सादर करण्यास म्हटले आह ...
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा प्रतीक्षित दुसऱ्या टप्प्याचा डीपीआर दोन आठवड्यात तयार होणार आहे. हा डीपीआर राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असून, त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लहान मुलांची पसंती असलेल्या क्रेझी कॅसलची लीज रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी नासुप्रच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या जागेवर मेट्रो रेल्वेचे स्टेशन प्रस्तावित आहे. नागपूर शहराची ओळख बनलेला वॉटर पार्क क्रेझी कॅ ...
मुलीला वारंवार फोन करून त्रास देणाऱ्या आरोपीला मुलीच्या पित्याने समजावण्याचा प्रयत्न केले असता आरोपीने आपल्या साथीदारांसह मुलीच्या घरावर दगडफेक करून हल्ला चढवला. मुलीच्या आईवडिलांना मारहाण करून वाहनांची तोडफोड केली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ...
शॉर्ट फिल्ममध्ये काम करणाऱ्या कथित नटीने तिच्याकडून काम करवून घेणाऱ्या निर्मात्यावर (प्रोड्युसर) विनयभंगाचा आरोप लावला. तिच्या तक्रारीनुसार, मार्च २०१७ मध्ये सीताबर्डीतील सिनेमॅक्स मॉलमध्ये हा प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल क ...
स्टार बस चालक-वाहकांमध्ये टिफीनच्या पैशावरून झालेल्या वादाचे पर्यवसान एकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात झाले. सोमवारी पहाटे २ च्या सुमारास बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...