कर्नाटकात झालेल्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. कर्नाटकात राजकीय घडामोडीला वेग आला असता काँग्रेस जनता दल धर्मनिरपेक्ष आघाडी स्थापन झाली व सत्ता स्थापनेसाठी असलेले पुरेसे संख्याबळ प्राप्त करून सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांना ...
प्रभाग क्रमांक २७ मधील सुदामपुरी, भांडेप्लॉट परिसरातील ज्या वस्त्यात पाण्याला दाब नाही तेथे पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी तात्काळ उपायोजना करून नागरिकांना नियमित पाणी देण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी बुधवारी सं ...
नागपूर ‘एमआयडीसी’ परिसरात असलेल्या एकूण औद्योगिक भूखंडांपैकी १४७ ठिकाणचे उद्योग मागील १५ महिन्यांमध्ये बंद पडले आहेत. यातील ४० बंद उद्योगांना ‘एमआयडीसी’तर्फे नोटीस पाठविण्यात आली आहे. मात्र इतर १०७ उद्योगांवर काय कारवाई करण्यात आली हा प्रश्न कायम आहे ...
कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे व जनसंवाद अभ्यासमंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांच्यातील वादाच्या ठिणग्या आणखी तीव्र झाल्या आहेत. एकीकडे मिश्रा यांनी कुलगुरू व त्यांच्या मुलीच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे, तर प्रशासनाने मिश्रा यांचे २३ वर् ...
उत्कृष्ट कलाकृतींना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विभागीय हातमाग कापड स्पर्धेत मोहाडी येथील ‘करवती मलबरी साडी’ तसेच ‘सिल्कच्या जाला घिसा साडी’ने संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकाविला आहे. नागपूर-अमरावती विभागातून या स्पर्धेसाठी हातमागावरील ...
आजाराला आमंत्रण देणाऱ्या इंडस्ट्रीयल म्हणजे अखाद्य बर्फाची बाजारात सर्रास विक्री सुरू आहे. उन्हाळ्यात लग्नसमारंभात पिण्याच्या पाण्यात हा बर्फ टाकण्यात येत आहे. या अवैध प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष असून कारखाने वा विक्रेत्यांवर अजून ...
भंडारा मार्गावरील प्रस्तावित पारडी उड्डाणपुलाच्या रुंदीकरणात अडथळा ठरलेल्या तीन इमारती मंगळवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात महापालिका व नासुप्रच्या अतिक्रमणविरोधी पथकाने पाडल्या. सकाळी ११ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. ...
मोहननगरातील लाला जयनारायण मार्ग, चौरसिया चौक, परिसरात सेंट जोसेफ स्कूलच्या मागील भागातील वस्त्यातील नागरिकांना एक तास पाणीपुरवठा होतो. यात अर्धातास नळाला दूषित पाणी येते. ...