भरधाव वाहनचालकाने धडक दिल्यामुळे एका मेकॅनिकचा करुण अंत झाला. कमलेश जुजराम वर्मा (वय ४२) असे मृताचे नाव आहे. ते विजयनगरातील रामभूमी सोसायटीत राहत होते. ...
महापालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांची मनमानी व लेटलतिफीची आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी गंभीर दखल घेतली आहे. कर्मचारी कार्यालयात उशिरा आल्यास यासाठी विभागप्रमुखांना जबाबदार धरण्यात येईल. यासाठी विभागप्रमुखांना आपल्या विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या उ ...
गुटख्याची थुंकी कपड्यावर पडल्याने दोन गटात मारहाण झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला करून गोंधळ घातला. मंगळवारी रात्री यशोधरानगर परिसरातील विटभट्टी चौकात घडलेल्या या घटनेत पितापुत्र जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. ...
विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क घेऊन लाखो रुपये लाटणे एका अभियांत्रिकी महाविद्यालयाला महागात पडणार आहे. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या चौकशी समितीनेदेखील महाविद्यालयावर ठपका लावत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे. यासंदर्भात कुलगुरुंनी या मह ...
अंग भाजणाऱ्या या उन्हात अनवाणी पायाने फिरणाऱ्या गरिबांचे, चिमुकल्या मुलांचे काय हाल होत असतील? अनेकजण याकडे पाहून सहज दुर्लक्ष करून जातात. पण काही संवेदनशील मनाच्या माणसांना ही दैना पहावली नाही आणि दुर्लक्ष करणेही शक्य झाले नाही. सर्वसामान्यांसारखे ग ...
स्वच्छता सर्वेक्षण २०१८ मध्ये नागपूरला ‘इनोव्हेशन अॅण्ड बेस्ट प्रॅक्टीसेस’चा पहिला क्रमांक घोषित करण्यात आला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मनपाने ‘जीपीएस घड्याळी’चा उपक्रम राबविला होता. याची ट्रायल आसीनगर झोनमध्ये करण्यात आली होती. के ...
महावितरण कंपनीने एक हजार मेगावॅट सौरऊर्जेसाठी काढलेल्या निविदेला चालू वर्षातील सर्वात कमी प्रतियुनिट दर २ रुपये ७१ पैसे मिळाला आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या अपारंपरिक ऊर्जा खरेदी बंधनाची पूर्तता करण्यासाठी १००० मे.वॅ. सौरऊर्जा ...