रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दोन निवासी डॉक्टरांवर हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेचे पडसाद आता नागपुरातही उमटू लागले आहे. सोमवारी मेडिकलमधील निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने या घटनेचा निष ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) पथकाने सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास मानस चौकातील रेल्वेची ई-तिकिटे विकणाऱ्या न्यू नागपूर ट्रॅव्हल्सच्या कार्यालयावर धाड टाकून लाखो रुपयांची अनधिकृत रेल्वे तिकिटे जप्त केली. कारवाईदरम्यान ट्रॅ ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचार घेत असलेला प्रादेशिक मनोरुग्णालयातील एका मनोरुग्णाचा रविवार २० मे रोजी मृत्यू झाला. १६ दिवसांत मनोरुग्णालयाच्या पाच रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाच्या संचालकांनी याबाबत सविस् ...
एमआयडीसी येथे एका अल्पवयीन आरोपीने भाड्याने राहणाऱ्या आठ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. गेल्या २४ तासात अत्याचारासह तीन मुलींचा विनयभंगही करण्यात आला आहे. ...
केरळच्या कोझिकोड शहरात निपाह नावाच्या जीवघेण्या व्हायरसने नऊ जणांचा बळी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या रोगाला घेऊन सोमवारी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. मंगळवारी या व्हायरसला घेऊन सावधगिरी बाळगण्याचे परिपत्रक ...
विमा पॉलिसीवर ‘बोनस’ मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त महिला प्राचार्यांची सायबर गुन्हेगारांनी २४.३८ लाखाने फसवणूक केली. गेल्या सात महिन्यांपासून आरोपी सांगत असलेल्या खात्यात पैसे जमा केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. तरुणक्रांती महापात्रा (६३) ...
पाचपावली पोलीस ठाणे हद्दीतील वैशालीनगर येथे एका युवकाला गोळी मारून जखमी करण्यात आले. सोमवारी रात्री १० वाजता घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. पाचपावली पोलीस रात्री उशिरापर्यंत तपास करीत होते. ...