लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

रेल्वेगाड्यांना आता उष्णतारोधक पेंटचे कवच - Marathi News | Trains now have an insulated paint shield | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेगाड्यांना आता उष्णतारोधक पेंटचे कवच

आग लागू नये यासाठी रेल्वेगाड्यांना उष्णतारोधक पेंट लावला जाणार आहे. हा पेंट लावल्यानंतर रेल्वेगाडीतील तापमान बाहेरच्या तापमानाच्या तुलनेत ६ ते ८ डिग्रीने कमी राहील. नागपूर-दादर सेवाग्राम एक्स्प्रेसपासून या प्रयोगाची सुरुवात केली जाणार आहे. ...

वर्तमानपत्रांनी सर्वसमावेशक असावे - Marathi News | Newspapers should be comprehensive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्तमानपत्रांनी सर्वसमावेशक असावे

वर्तमानपत्रांनी सर्वसमावेशक असायला पाहीजे. यामुळे वाचकांपर्यंत निष्पक्ष आणि खऱ्या बातम्या पोहोचविणे शक्य असते, असे मनोगत ज्येष्ठ पत्रकार आणि आरएसएस विचारवंत मा.गो. वैद्य यांनी व्यक्त केले. ...

नागपूर सुधार गृहातून पळाले तीन बाल गुन्हेगार - Marathi News | Three juveniles escaped from the Nagpur remand home | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर सुधार गृहातून पळाले तीन बाल गुन्हेगार

पाटणकर चौक येथील बाल सुधारगृहातून तीन अल्पवयीन गुन्हेगार पळाले. ही घटना बुधवारी रात्री घडली. फरार गुन्हेगार हे खापरखेडा येथील बहुचर्चित हत्याकांडातील आरोपी असल्याने शहर पोलीस हादरले आहे. रात्री उशिरापर्यंत आरोपीचा कुठलाही पत्ता लागला नाही. ...

डिजिटलच्या नावाखाली निवृत्त पेन्शनधारकांची फरफट थांबवा - Marathi News | Stop the trend of retired pensioners in the name of digitalization | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डिजिटलच्या नावाखाली निवृत्त पेन्शनधारकांची फरफट थांबवा

शासकीय, अशासकीय कर्मचारी म्हणून ३०-३५ वर्षे सेवा देऊन निवृत्त झाल्यानंतर त्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी म्हणून संविधानात पेन्शनची तरतूद केली आहे. त्यामुळे पेन्शन हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे. आतापर्यंत सुरळीत सुरू असलेली पेन्शनची प्रक्रिया आता मात ...

नागपुरात झोपडपट्टीधारकांना हजारो रुपयांची डिमांड - Marathi News | Thousands of demand for slum dwellers in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात झोपडपट्टीधारकांना हजारो रुपयांची डिमांड

महाराष्ट्र शासनाने झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे पट्टे वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यात ५०० चौरस फूटापर्यंत कोणत्याही स्वरुपाचे शुल्क आकारले जाणार नाही. त्यावरील जागेचे भाडे घेण्यात येईल. अशी घोषणा करण्यात आली होती. शासनाने घोषणा करताचा नगरस ...

पावसाळी अधिवेशन नागपुरातच : गिरीश बापट - Marathi News | The rainy session in Nagpur: Girish Bapat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पावसाळी अधिवेशन नागपुरातच : गिरीश बापट

पावसाळी अधिवेशन नागपुरातच होईल, असे संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी नागपुरात पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. ...

नागपूर शहरात ३ लाख ३६ हजार ६८६ नळधारक - Marathi News | In Nagpur city 3 lakh 36 thousand 686 tap holders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरात ३ लाख ३६ हजार ६८६ नळधारक

नागपूर शहराची लोकसंख्या ३० लाख आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून शहराला पेंच प्रकल्पातून दररोज ६४० एमएलडी पाणीपुरवठा होतो. ६७६ किलोमीटर लांबीच्या पाईपलाईन असून यातील ६०० कि.मी. लाईन बदलण्यात आली आहे. शहरात ३ लाख ३६ हजार ६८६ नळधारक आहेत. ...

नितीन गडकरींच्या फार्महाऊसवर बॉयलरचा स्फोट - Marathi News | Boiler explosion on Nitin Gadkari farmhouse | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरींच्या फार्महाऊसवर बॉयलरचा स्फोट

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या धापेवाडा (ता.कळमेश्वर) येथील फार्महाऊसवर बॉयलरचा स्फोट झाल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुुमारास घडली. पद्माकर श्रीराव (४५) रा. धापेवाडा असे मृताचे नाव आहे. ...