लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

अजनीवरून धावणार नागपूर-सिकंदराबाद एक्स्प्रेस - Marathi News | Nagpur-Secunderabad Express run from Ajni | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजनीवरून धावणार नागपूर-सिकंदराबाद एक्स्प्रेस

नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर वॉशेबल अ‍ॅप्रानच्या देखभालीसाठी ३० मे ते ३ जुलै दरम्यान काही रेल्वेगाड्यांच्या परिचालनात बदल करण्यात आला आहे. या कालावधीत ८ मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांना नागपूरऐवजी अजनी आणि इतवारी रेल्वेस्थानकावर समाप् ...

आॅडिटमध्येच नागपुरातील राजभवनच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | In Audit Report The question of the security of the Raj Bhavan in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आॅडिटमध्येच नागपुरातील राजभवनच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

भारताचे महामहीम राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, चीफ जस्टिस आॅफ इंडिया अशा अतिविशेष व्यक्ती कधी उपराजधानीत आल्या तर त्यांच्या निवासाचे ठिकाण म्हणजे राजभवन. त्यामुळे अतिमहत्त्वाच्या या वास्तूच्या सुरक्षेचा प्रश्नही तेवढाच महत्त्वाचा आहे. ...

RSS च्या कार्यक्रमासाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना आमंत्रण  - Marathi News | Invitation to former President Pranab Mukherjee for RSS event | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :RSS च्या कार्यक्रमासाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना आमंत्रण 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला यंदा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून समजते. तसेच, संघाकडून देण्यात आलेले आमंत्रण माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी या ...

अर्धे नागपूर शहर अंधारात : वीज वितरण यंत्रणा ठरली फेल - Marathi News | Half of the city of Nagpur, in the darkness: electricity distribution system failed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अर्धे नागपूर शहर अंधारात : वीज वितरण यंत्रणा ठरली फेल

शनिवारी सायंकाळी नागपूर शहर व जिल्ह्यात वादळी पावसाने थैमान घातले. शहर व जिल्ह्यातील अनेक भागात वीज वाहिन्यांवर ठिकठिकणी झाडे पडल्याने वीजवाहिन्या तुटून विजेचे खांब कोसळले. परिणामी अर्धे शहर अनेक तास अंधारात होते. यात वीज वितरण यंत्रणा पूर्णत- फेल ठर ...

नागपूरच्या नरसाळ्यात गुन्हेगाराची दगडाने ठेचून हत्या - Marathi News | Criminals stabbed and murdered in the municipality of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या नरसाळ्यात गुन्हेगाराची दगडाने ठेचून हत्या

दगड आणि लोखंडी रॉडने हल्ला चढवून चौघांनी एका गुन्हेगार तरुणाची हत्या केली. गोवर्धन शालिकराम शेंडे (वय ३२) असे मृताचे नाव आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रेयशनगरात शुक्रवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली. ...

आता रक्षा अ‍ॅपच्या माध्यमातून गुन्हेगारीवर नियंत्रण - Marathi News | Crime Control Now Through the Rakha App | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता रक्षा अ‍ॅपच्या माध्यमातून गुन्हेगारीवर नियंत्रण

४० हजारपेक्षा जास्त समाजकंटकावर पोलिसांची नजर आहे. आता रक्षा अ‍ॅपच्या माध्यमातून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवले जाणार असून पीडितांना तात्काळ मदत मिळणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून गुन्ह्याचे फुटेजही आपसूकच कैद होतील. त्यामुळे या गुन्हेगारांना शिक्षा सुन ...

महामेट्रोतर्फे अल्पावधीत १००० सेगमेंटची निर्मिती - Marathi News | Generation of 1000 segments in short time by Mahametro | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महामेट्रोतर्फे अल्पावधीत १००० सेगमेंटची निर्मिती

अवघ्या सव्वाचार महिन्यांच्या अल्पावधीत सेगमेंट बनविण्याचे विक्रमी कार्य मेट्रोने पूर्ण केले आहे. सेगमेंट निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मेट्रोने गाठला आहे. मागील १५ महिन्यांत २२६५ सेगमेंट तयार करण्यात आले असून यापैकी १००० सेगमेंट अवघ्य ...

कॉन्कोरच्या मिहान पार्कमध्ये रेल्वेतून आल्या २८० कार  - Marathi News | 280 car coming out of the train in Mihan Park of Concour | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॉन्कोरच्या मिहान पार्कमध्ये रेल्वेतून आल्या २८० कार 

मिहान आता खऱ्या अर्थाने लॉजिस्टिक पार्क बनला आहे. कंटेनर कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या (कॉन्कोर) मिहानमधील मल्टीमॉडेल लॉजिस्टिक्स पार्कमध्ये गुडगांवच्या खटवास डेपोतून २८० कार रेल्वेने २३ मे रोजी आणण्यात आल्या. या सोबतच कॉन्कोरच्या मिहान पार्कमध्ये मध्य भ ...