रेल्वेपुलावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुण मजुराचा करुण अंत झाला. अंकित निखील शिळू (वय २२) असे मृत मजुराचे नाव आहे. तो छिंदवाडा जिल्ह्यातील लिमाकोही खापा येथील रहिवासी होता. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरादेवी परिसरात रेल्वे पुलावर त ...
देशात राज्यात गाजलेल्या अनेक घोटाळ्याच्या घटनांची पोलखोल करण्याचे काम माहिती अधिकार कायद्याने केले आहे. त्याचबरोबर विविध विभागाच्या अनेक आश्चर्यकारक माहिती या कायद्यामुळे उघडकीस आल्या आहेत. पोलखोल करणारा कायदा असल्याने, शासन व प्रशासनाची त्यामुळे गोच ...
रेशन कार्डधारकांना आता धान्यासाठी केवळ आपल्याच रेशन दुकानावर अवलंबून राहण्याची गरज नाही. केवळ शहरातीलच नव्हे तर राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील व्यक्ती कुठल्याही जिल्ह्यातील रेशन दुकानातून आपल्या हक्काचे धान्य घेऊ शकतो. नागपूरने राबवलेला हा प्रयोग सध ...
गेल्या वर्षी कापसाच्या पिकावर बोंडअळीचा झालेला परिणाम लक्षात घेता, यंदा कृषी विभागाने केलेल्या नियोजनात कापसाच्या क्षेत्रात घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही घट किमान २ हजार हेक्टरपर्यंत असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. कृषी विभागाने जिल्ह्यासाठी ५ ...
वृद्ध घरमालकाने भाडेकरूच्या चिमुकलीवर (वय ८ वर्षे) अत्याचार केला. पाप उघडकीस येऊ नये म्हणून त्याने तिला जीवे मारण्याचीही धमकी दिली. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १८ मे च्या मध्यरात्री ही घटना घडली. रतन दोडगूजी नागदेवे (वय ६०) असे आरोपीचे नाव असून, शुक ...
१३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत नागपूर विभागाला २ कोटी ६२ लक्ष ६५ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यासंदर्भातील नियोजन पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी दिली. ...
तांत्रिक बिघाडामुळे गाडी रुळावरच बंद पडल्यास त्याचा वाहतुकीवर विपरीत परिणाम न होण्यासाठी महामेट्रो नागपूर पॉकेट ट्रॅकचे बांधकाम करणार आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या चारही भागांमध्ये पॉकेट ट्रॅकचे बांधकाम होणार आहे. वाहतुकीदरम्यान आल ...