भंडारा मार्गावरील आदिनाथ शीतगृहाला शनिवारी लागलेली आग तीन दिवसानंतरही पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. शीतगृहात मिरचीची १३ हजार पोती आहेत तसेच चणा डाळ, गहू व अन्य धान्यांचा प्रचंड साठा आहे. परंतु शीतगृहाच्या मिरची असलेल्या भागाला आग लागलेली आहे. मिरचीच् ...
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी ‘सीबीएसई’तर्फे घेण्यात आलेल्या ‘नीट’चा(नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) निकाल सोमवारी जाहीर झाला. निकालांमध्ये यंदाही मुलींनीच बाजी मारली असून, जी.एच.रायसोनी विद्यानिकेतनची विद्यार्थिनी लाहिरी बोड्डू हिने उपराजधान ...
शिक्षक आणि पायाभूत सुविधा नसेल तर कॅगच्या अहवालाचा आधार घेत कुलगुरूंनी आधी पूर्णवेळ आणि मान्यताप्राप्त शिक्षक नसलेल्या विद्यापीठातील शैक्षणिक विभागात प्रवेशबंदी घालावी, अशी मागणी संस्थाचालकांकडून करण्यात येत आहे. ...
कॉन्कोर मिहान आता खऱ्या अर्थात आयात-निर्यातीचे केंद्र बनले आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी लागणारी उपकरणे चीनमधून आंध्र प्रदेशच्या क्रिष्णापट्टणम पोर्टवर (केपीसीटी) आली आणि तेथून ४५ कंटेनरची रेक (रेल्वे) शनिवारी कॉन्कोरच्या मिहानमध्ये आल्याची ...
राष्ट्रसेविका समितीच्या तृतीय वर्ष (प्रवीण) प्रशिक्षण वर्गाला शनिवारपासून सुरुवात झाली. राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय कार्यवाहिका सीता अन्नदानम् यांच्या हस्ते वर्गाचे उद्घाटन झाले तर आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे अध्यक्षस्थानी होत्या. र ...
वाहनधारकांच्या डोळ्यात धूळ झोकून ठिकठिकाणी चोऱ्या करत फिरणारा नागपुरातील कुख्यात चोरटा छत्तीसगडमध्ये दडून बसला. तेथे तो चक्क एका मंदिरात पुजारी म्हणून काम करीत होता. या नाट्यमय घडामोडीची माहिती कळताच पाचपावली पोलिसांनी त्याला तेथे जाऊन अटक केली आणि ख ...
गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोमिनपुऱ्यातील गांजा तस्कर आरोपी शेख सलाम शेख कलाम (वय २७) याला अटक केली. त्याच्याकडून १० किलो गांजा जप्त करण्यात आला. ...
आकाराने लहान असूनही सुगंधित असलेल्या पार्वतीसुत-२७ या धानाच्या नवीन संशोधित वाणाला कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेने प्रोत्साहन दिल्यामुळे जिल्ह्यातील सरासरी २०० एकरामध्ये भात रोवणीला प्रोत्साहन मिळाले आहे. पार्वतीसुत-२७ हे १२५ दिवसात उत्पादन देणा ...