महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक शाळांमध्ये ‘सेलिब्रेशन’चे वातावरण होते. परीक्षेच्या निकालात कला, क्रीडा यासाठी देण्यात आलेल्या अतिरिक्त गुणांमुळे विद्यार्थ्यांवर अक्षरश: गुणांचा वर्षाव झ ...
आयुष्यात विद्यार्थी जीवन सर्वात महत्त्वपूर्ण आहे. जीवनाला खरं वळण याच काळात मिळते. महाराष्ट्रातील नामवंत शैक्षणिक संस्था एकाच छताखाली उपलब्ध असल्यामुळे इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय निवडीचे पर्याय याच प्रदर्शनात विद्यार्थ्यांना मिळणार आहे. संस्थांनीही विद ...
राष्ट्रीय स्वयंंसेवक संघाच्या तृतीय शिक्षा वर्गाच्या समारोपासाठी नागपुरात आलेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शुक्रवारी दिल्लीला परतले. दुपारी १ वाजता इंडिगो विमानाने ते दिल्लीसाठी रवाना झाले. प्रणवदांचा व्यासंग विमान प्रवासातही दिसून आला. प्रणवदांनी ...
वेतनवाढीवर नाराज असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून पुन्हा संप पुकारल्यामुळे एसटी बसेसची चाके थांबली आहेत. नागपूर विभागातील ७० टक्के फेऱ्या संपामुळे रद्द करण्याची पाळी प्रशासनावर आली. दरम्यान संपामुळे नागपूर विभागाचे ३५ लाखाचे नुकस ...
येणाऱ्या काळात राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका नवीन कायद्यानुसारच होणार आहेत. नवीन कायद्यामध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची नि ...
राज्यात नागपूर विभाग शेवटच्या स्थानी असला तरी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यंदा निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळविली आहे. विशेष म्हणजे यात २७ हजार विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीतील आहेत. ...
मागील वर्षीप्रमाणे यंदाच्या निकालात नागपूर विभागाने तळ गाठला आहे. विद्यार्थ्यांना विज्ञान, इंग्रजीने मदतीचा हात दिला असला तरी मराठी व गणिताने विद्यार्थ्यांच्या अपेक्षांना सुरुंग लावला. मराठीचा निकाल ८६.६८ टक्के तर गणिताचा निकाल ८६.६९ टक्के लागला. ...
शालांत परीक्षांच्या निकालांमध्ये विद्यार्थ्यांप्रमाणेच शाळांनीदेखील चांगली कामगिरी केली. नागपूर शहरातील ११२ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यामुळे निकालानंतर मंगळवारी शहरातील शाळांमध्ये ‘सेलिब्रेशन’चे वातावरण होते. वाढत्या स्पर्धेमुळे मागील वर् ...