परिवहन विभागाने मे २०१३ पासून फॅन्सी नंबरच्या शुल्कात तीनपट वाढ केल्याने वाहनांवर आकर्षक (फॅन्सी) नंबर असण्याची क्रेझ उतरली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये वाहनाच्या १९ सिरीज संपल्या, मात्र चारचाकी वाहनांमध्ये च ...
मान्सून सुरू होऊन आठवडा उलटत असताना राज्यातील टँकरवारी संपलेली नाही. तब्बल ३,२९१ गाववाडे अद्यापही तहानलेली असून त्यांना १,७७७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ...
महाराष्ट्र राज्य लोकलेखा समितीच्या निर्देशानुसार उद्या मंगळवारपासून मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये प्रायोगिक स्तरावर ‘कॅज्युअल्टी’ला सुरुवात होत आहे, तर आठवड्याच्या अखेरपर्यंत पूर्ण क्षमतेने ते सुरू होणार आहे. यामुळे अपघातातील गंभीर रुग्णांना आता ...
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेस कमिटीने शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघातील बूथ स्तरावर संघटनात्मक बांधणी केली जात आहे. यासाठी सामाजिक कार्यात तत्पर तसेच सक्षम कार्यकर्त्यांची निवड प्रक्रिया राबविली जात आहे. अगामी निवडण ...
आॅल इंडिया अॅक्शन कमिटी फॉर बुद्धिस्ट लॉच्यावतीने बौद्ध धम्माच्या स्वतंत्र कायद्याकरिता देशव्यापी आंदोलनाची आवश्यकता या विषयावर दुसऱ्या बौद्ध धम्म संविधानिक हक्क संसदेचे आयोजन येत्या २७ जून रोजी करण्यात आले आहे. दिल्ली शासनाचे सामाजिक न्यायमंत्री रा ...
नागपूर रेल्वे स्थानकावर आढळलेल्या एका बेवारस बॅगमुळे सोमवारी दुपारी एकच खळबळ उडाली. श्वान पथकाच्या तपासणीनंतर पोलिसांनी या बॅगमध्ये कोणतीच आक्षेपार्ह वस्तू नसल्याचे जाहीर केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर ही बॅग लोहमार्ग पोलीस ठाण् ...
बालमजुरी हा आपल्या देशाला लागलेला कलंक आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. कारण जगात सर्वाधिक बालमजूर भारतात सापडतात, हे वास्तव आहे. नागपूर शहरातही आपल्याला विविध ठिकाणी बालमजूर काम करताना सरास नजरेस पडतात. गरिबी आणि घराची आवश्यकता म्हणून नाईलाजास्तव ...
नागपूर विभागात गेल्या चोवीस तासात सरासरी ८.४८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, नागपूर जिल्ह्यात नागपूर शहर व नागपूर ग्रामीण भागात ६८.७० मि.मी. इतका पाऊस झाला. ...