अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत वर्षानुवर्षे यातना सहन करत असलेले रुग्ण आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत असलेल्या नातेवाईकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. कालपर्यंत सोर्इंअभावी नागपूरसह विदर्भातून ‘ब्रेन डेड’ (मेंदू मृत) रुग्णाचे अवयव राज्याबा ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बौद्ध अध्ययन केंद्राच्या निर्मितीतून भारतीय समाजासमोर एक नवा ध्येयादर्श ठेवला आहे. संपूर्ण जग शांती व सुखाच्या शोधात असताना शांती व सुखाच्या निर्मितीसाठी हे आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्र नवी दिशा देणा ...
येत्या ४ जुलैपासून नागपुरात पावसाळी अधिवेशनला सुरुवात होत आहे. त्याची संपूर्ण तयारी सध्या जोमात सुरू आहे. विधिमंडळ सचिवालय येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे. ...
कुपोषणाचा प्रश्न ग्रामीण भागात अजूनही गंभीर आहे. नुकतीच जिल्ह्यातील अंगणवाडी स्तरावर सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील १८३ बालके ही तीव्र कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. या बालकांना कुपोषणाच्या नि ...
महापालिकेच्या स्ट्रीट एलईडी लॅम्पस् खरेदीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या व्यवहारात १०० कोटीवर रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाचा महाविद्यालयांवर फारसा वचक नसल्याची अनेकदा ओरड होते. बुधवारी जगभरात साजऱ्या करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने ही बाब परत एकदा समोर आली आहे. नागपूर विद्यापीठाने पाठविलेल्या निर् ...
देशातील पहिला ‘तरंगता सोलर’ प्रकल्प गोरेवाडा येथे उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या धर्तीवरच राज्यातील सर्वच धरणांमध्ये तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यां ...
कोबरा जातीचा साप जहाल विषारी मानला जातो. त्यामुळे हा साप पुढ्यात आल्यास चांगल्याचांगल्यांची घाबरगुंडी उडते. मग, हा साप कुणाच्या छातीवर चढून बसल्यास काय होईल? त्याची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. परंतु, शहरातील एक व्यक्ती नुकतीच या अनुभवातून गेली. त्या र ...