गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमधील वैमनस्याचे पर्यवसान एका कुख्यात गुन्हेगारावर गोळीबार करण्यात झाले. दुचाकीवर आलेल्या गुंडांनी कुख्यात पिन्नू पांडेवर पाच गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी पिन्नूच्या मांडीला लागली. तर, दोन गोळ्या अन्य दोघांना लागल्या. त्य ...
देशाचे पहिले कृषिमंत्री म्हणून भाउसाहेब पंजाबराव देशमुख यांनी देशासोबत विदर्भासाठीही खूप काम केले. मात्र विदर्भातील साहित्यिकांनी भाउसाहेबांच्या व्यक्तित्त्वाला हवा तसा न्याय दिला नाही, त्यामुळे आमच्या पिढीला देखील त्यांच्या जीवनाविषयी फार काही माहित ...
प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहर, ग्रामीण व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरचे मिळून नऊ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. ते आपल्या ठिकाणी रुजूही झाले. परंतु त्यांच्या ठिकाणी अद्याप कुणीच रुजू झालेले नाही. दोन ...
विदर्भातील शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा होत असताना, आदिवासी विद्यार्थी व त्यांचे पालक प्रवेशासाठी आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयात ठिय्या देऊन होते. आदिवासी विभागातर्फे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी नामांकित शिक्षण योजना राबविण्यात येते. या योज ...
शाळेच्या पहिल्या दिवसाचे महत्त्व प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळेच असते. आईवडिलांच्या जिव्हाळ्याचा हात सोडून जगाच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी व आयुष्यभर पुरणाऱ्या अनुभवांची शिदोरी गोळा करण्याचा श्रीगणेशा याच दिवसाने होतो. दोन महिने शांत असणाऱ्या शाळांमध ...
बजेरियातील भोईपुरा येथे क्षुल्लक वादातून दोन परिवारामध्ये मारहाण झाली. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे काही वेळासाठी परिसरात तणाव निर्माण झाला होता. ...
इतवारीतील मस्कासाथ परिसरात एका नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला. शांतिनगर पोलिसांनी या प्रकरणात संदिग्ध भूमिका वठविल्याने नवविवाहितेच्या कुटुंबीयांमध्ये रोष पसरला आहे. मृतदेहासह शांतिनगर पोलीस ठाण्यास घेराव करण्याच्या तयारीत असलेल्या कुटुंबीयांना अ ...
बँकेत रक्कम जमा करण्यासाठी जात असलेल्या रुग्णालयातील कॅशियरवर हल्ला करून जखमी केले आणि त्यांच्याजवळचे २.२० लाख रुपये लुटून नेले. ही घटना सोमवारी दिवसाढवळ्या कामठी येथे घडली. ...