लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर रस्त्यावर नागरिकांची गर्दी वाढली आणि सोकावलेले गुन्हेगारही मोकाट सुटले. परिणामी अवघ्या महिनाभरात नागपुरात गुन्ह्याचा आलेख पावणेदोन पटीने वाढला आहे. ...
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे इतर व्यवसायासह परीट समाजाच्या व्यवसायावरही ग्रहण लागले आहे. अडीच महिन्यापासून काम बंद असून कुठलीही आवक नसल्याने कपडे धुण्याच्या कामावर अवलंबून असलेल्या या समाजाला आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनामुळे व्यवसायाला लागल ...
गिट्टीखदान व लकडगंज पोलीस ठाणे परिसरात दारूची दुकाने फोडून ४.५६ लाख रुपये किमतीच्या दारूवर हात साफ केले. गिट्टीखदान पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे. ...
चीनचे भारतविरोधी धोरण पाहता देशातील ७.५० कोटी रिटेल व्यापाऱ्यांची संघटना कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) बुधवारपासून ‘भारतीय सामान-हमारा अभिमान’ या नावाने एक राष्ट्रीय अभियान संपूर्ण देशात सुरू केले आहे. या अंतर्गत स्वदेशीचा संदेश देणारे फेस ...
लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्याने सर्वत्र गर्दी वाढत असताना नागपुरात बुधवारी कोरोनाचा उद्रेक झाला. तब्बल ८६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या ८६३ वर पोहचली आहे. ...
शहरात कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता २० दिवसावर पोहोचला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस हा कालावधी १२ दिवसाचा होता. त्याचप्रमाणे मृत्यूदराचा वेग कमी असला, तरी दोन टक्क्यांच्या खाली आला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६२ टक्क्यांच्या वर ग ...
फसवणूक व होत असलेल्या त्रासामुळे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याने बिल्डरच्या घरासमोरच आत्महत्या केली. ही घटना अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पार्वतीनगरात घडली. ...
जिल्हा व सत्र न्यायालय आणि कामठी येथील न्यायालयातील वकिलांच्या खोल्या उघडण्याची परवानगी मिळावी याकरिता जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. ...