तरुणांनी आंब्याच्या कोय जमा करून वस्त्यांमध्ये, घरोघरी आणि मैदानात आंबा लागवड सुरू केली असून, येत्या पाच वर्षांत आमराई विकसित करण्याचे ध्येय बाळगले आहे. ...
देशातील टाळेबंदीच्या काळात नागपूरचे सचिन शिरबाविकर यांनी डॉ. अमित समर्थ यांच्या मार्गदर्शनात १,५२८ किलोमीटर ‘रेस अक्रॉस वेस्ट’ सायकल स्पर्धेत दिमाखदार यश प्राप्त केले. ...
मध्यवर्ती कारागृहातून बुधवारी ४४ रुग्ण पॉझिटिव्ह आले असताना गुरुवारी पुन्हा १२ रुग्णांची नोंद झाली तर आज नागपूर जिल्ह्यात ३३ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची संख्या १,६११ वर पोहचली आहे. रविनगर क्वॉर्टरमध्ये पहिल्यांदाच रुग्णाची नोंद झाली असून हा पर ...
सर्वच बाजारपेठांमधील दुकाने ५ जूनपासून दिशेनुसार ऑड-इव्हन पद्धतीने सुरू आहेत. आता १ जुलैपासूनही याच पद्धतीचा अवलंब करावा लागत आहे. आधीच संकटात असलेले व्यापारी या नियमामुळे पुन्हा आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. ...
गणेशपेठ येथील गोदरेज आनंदम वर्ल्ड सिटी प्रकल्पातील ‘एफ’ टॉवरमध्ये करारानुसार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत म्हणून, आनंदम टॉवर एफ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली आहे. ...
गुरुवारी दुपारी जोरदार वादळासह आलेल्या पावसामुळे शहरातील काही भागातील झाडे उन्मळून पडली. तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. यात कसलीही जीवितहानी झाली नाही; मात्र अभ्यंकर नगरातील उद्यानाच्या भिंतीचा एक भाग कोसळल्याने वाहनाचे नुकसान झाले. ...
शहरात मंगळवारी रात्री झालेल्या जोराच्या पावसामुळे खोलगट भागातील वस्त्या जलमय झाल्या. नागरिकांच्या घरात तर कुठे अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये पाणी साचले. दोन तासात एकाच वेळी प्राप्त झालेल्या तक्रारींमुळे अग्निशमन विभागाचीही चागलीच धावपळ झाली. काही नगरसे ...