३३ टक्के क्षमतेसह हॉटेल सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने सोमवारी दिले. त्यानुसार बुधवार, ८ जुलैला हॉटेल सुरू झाले, पण पहिल्याच दिवशी नागपुरातील ७० टक्के हॉटेल बंद होते आणि मोजक्याच हॉटेलचे दार उघडले. ...
रॅपिड अॅण्टीजेन चाचणीचा अहवाल १५ मिनिटात येत असल्याने जास्तीत जास्त कोरोनाबाधितांचा अहवाल प्राप्त होत आहे. परिणामी, संख्याही झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. नागपुरात रुग्णसंख्येची दोन हजाराकडे वाटचाल सुरू झाली आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील ‘राजगृह’ या निवासस्थानी मंगळवारी काही समाजकंटकांनी हल्ला करीत तोडफोड केली. या घटनेचे संतप्त पडसाद देशभरात उमटत आहेत. नागपुरातही या घटनेमुळे समाजात असंतोष पसरला आहे. रिपाइं, काँग्रेस, भाजप, वंचित बहुजन आघाडीसह ...
ग्रामीण आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी जिल्ह्यात ४ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना २०१३ मध्ये मंजुरी मिळाली. कोट्यवधी रुपये खर्चून लक्ष वेधून घेणाऱ्या इमारती २०१७ मध्ये पूर्ण झाल्या. कधी तांत्रिक कारणाने, तर कधी श्रेय लाटण्याच्या अट्टहासापोटी तर आता ...
नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सत्तापक्षाने पुन्हा एकदा आयुक्त तुकाराम मुंढे यांची कोंडी करण्याची तयारी सुरू केली आहे. १० जुलैला संचालक मंडळाची बैठक होत आहे. ...
नागपुरातही रॅपिड अॅण्टिजेन चाचणीला मंगळवारपासून सुरूवात झाली. १५ मिनिटात कोरोना पॉझिटिव्ह अहवाल उपलब्ध झाल्याने मंगळवारी ७१ रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची संख्या १,८६५ वर पोहचली. यात भांडेवाडी येथील रुग्णाच्या मृत्यूने मृतांची संख्या २७ झाली. ...