हवाईसुंदरी होण्याचे स्वप्न पूर्णत्वास जात नसल्यामुळे नैराश्य आलेल्या एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. धंतोली पोलिसांच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली. ...
कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ३० जुलै रोजी सर्वाधिक ३४२ रुग्णांची नोंद झाली होती, तर मंगळवारी पुन्हा रुग्णांची संख्या ३४०वर पोहचली. यातच मृत्यूसत्र सुरूच असून १७ मृतांची भर पडली. ...
संघ लोकसेवा आयोगाच्या यूपीएससी २०१९ परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये नागपूरचे निखिल सुधाकर दुबे यांनी ७३३ व्या एआयआर रॅँकिंगसह यश मिळविले. ...
नागपूर जिल्ह्यात कोरोनाने घेतलेला पहिला बळी ४ एप्रिल रोजी सतरंजीपुरा येथील ६४ वर्षीय पुरुषाचा होता. २९ एप्रिल रोजी मोमीनपुरा येथील ७० वर्षीय पुरुषाचा दुसरा मृत्यू झाला. त्यानंतर मृतांचा आकडा वाढतच गेला. मे महिन्यात ९, जून महिन्यात १४, जुलै महिन्यात १ ...
अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर मंदिराचे ५ ऑगस्ट रोजी बहुप्रतीक्षित भूमिपूजन आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने नागपुरात देखील जागोजागी आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ...
सोमवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले. अनेक नागरिक झोपेत असताना घरात पाणी शिरल्यामुळे त्यांची तारांबळ उडाली. ...
भाजीविक्रेत्या भावाने रात्रीच्यावेळी उरलेल्या काकड्या आईच्या दुकानात ठेवल्याचा राग मनात धरून सख्ख्या भावाने त्याच्या भावावर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. ...