तब्बल साडेचार महिन्यानंतर मॉल आणि बाजार संकुल खुले झाले असून ग्राहकांच्या स्वागतासाठी मॉल संचालक सज्ज आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. ...
... ‘राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे...सहस्त्रनाम तत्तुल्यं रामनाव वरानने’ तनाने जरी लोक नागपुरात असले तरी मनाने ते कधीच शरयूकिनारी असलेल्या अयोध्येला पोहोचले होते. अखेर तो मुहूर्त आला अन् असंख्य नागपूरकरांच्या डोळ्यात विलक्षण समाधानाचे आनंदाश्रू त ...
नागपुरातील काही बँकांच्या एटीएमची पाहणी केली असता सर्वच एटीएममध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजनांचा अभाव दिसून आला. बँकांनी सॅनिटायझरची व्यवस्था करावी, अशी मागणी काही ग्राहकांनी प्रतिनिधीशी बोलताना केली. ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या टाळेबंदीनंतर तब्बल साडेचार महिन्यांनी बुधवारी नागपुरातील पोद्दारेश्वर राममंदिर भक्तांसाठी उघडण्यात आले. अयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने ही संधी मंदिर प्रशासनाने दिली. ...
देहव्यापार करताना अटक करण्यात आलेल्या सज्ञान बहिणीचा ताबा मिळण्यासाठी याचिका दाखल करणाऱ्या भावावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी एक लाख रुपये दावा खर्च बसवला. ...