मेडिकलच्या कोरोना वॉर्डात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरमध्ये लक्षणे आढळून आल्याने रविवारी खळबळ उडाली होती. सोमवारी मेडिकलमध्ये १६ तर मेयोमध्ये ४ असे एकूण २० नवे संशयित रुग्ण दाखल झाले. सध्या या दोन्ही रुग्णालयात २२ संशयितांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात ...
कुख्यात गुंडांच्या दोन गटात सुरू असलेल्या वादाचा भडका उडाल्यामुळे रविवारी रात्री बंगाली पंजा भागात फायरिंग, हाणामारी आणि तोडफोडीची घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या घटनेमुळे बंगाली पंजा भागात रविवारी रात्रीपासून निर्माण झालेला तणाव सोमवारी द ...
आज सायंकाळी हरियाणा सुरक्षा दलाचे जवान सर्व्हीस रिव्हॉल्वरसह नागपूर विमानतळावर आले. त्यांना येथून विमानाने दिल्लीला जायचे होते. मात्र, शस्त्रे घेऊन जाण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. ...
लोकमतने डिसेंबर २०१९ मध्ये उघडकीस आणलेल्या कोळसा धुण्याच्या निविदेत झालेल्या घोटाळ्याची (कोल वॉशरी) चौकशी करण्याचा आदेश शुक्रवारी राज्य सरकारने काढला आहे. ...