उपराजधानीवर कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. आज मंगळवारी पुन्हा ९ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले. या रुग्णांसह नागपुरात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५६ झाली आहे. ...
शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होते. पण यंदा कोरोना विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी आणि शासनाने केलेल्या सूचनांचे पालन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरीच अभिवादन करण्यात आले. ...
: सतरंजीपुरा परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. शुक्रवार-शनिवारी सतरंजीपुरा व मोमिनपुरा परिसराच्या प्रतिबंधित क्षेत्रात मनपाने वाढ केली. रविवारी पुन्हा या दोन परिसराचा आणखी काही भाग प्रतिबंधित करण्यात आला. ...
नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुक्त होऊन घरी जाणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मंगळवारी आणखी तीन कोरोनाबाधितांना मेडिकलमधून सुटी देण्यात आली. आई, वडील व मुलाने कोरोनाला हरविले आहे. ...
उत्तर नागपुरातील कामगारनगर वस्तीत कोरोनाचा सर्व्हे करायला गेलेल्या आशा वर्करला अपमानित करून धमकाविण्यात आले आहे. यामुळे आशा वर्करमध्ये दहशत निर्माण झाली आहे. ...
लॉकडाऊनच्या काळात धान्य, भाजी, औषधे, किराणा, दूध, दुग्धजन्य पदार्थ, बियाणे, खत, शेतीची अवजारे यांच्या वाहतुकीसाठी आरटीओ कार्यालयाने ई-पासची व्यवस्था केली आहे. क्षेत्रीय वाहतूक कार्यालयाने यासाठी ‘ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन’या वेबस ...
आमदार निवासाच्या इमारत क्रमांक २ मधील चौथ्या माळ्यावर रविवारचा दिवस पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रुग्ण एकाच माळ्यावर होते. धक्कादायक म्हणजे, पॉझिटिव्ह रुग्णांची वऱ्हांड्यात ये-जा सुरू होती. ...