१९६६ पासून आम्ही रेशन दुकानाच्या माध्यमातून सेवा देत आहोत. आणीबाणीच्या काळातही आम्ही सेवा दिल्या आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीतही आम्ही जीव धोक्यात घालून सेवा देत आहोत. तरीही आम्हाला चोर ठरविल्या जात आहे. ...
लॉकडाऊनमुळे कारागिरांवर ऐन सोनेरी दिवसातच संकट ओढवले आहे. मिळकत नसल्याने कुटुंबीयांचे पालनपोषण कसे करायचे, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. ...
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा मार्गावर आजूबाजूला असलेल्या सराफा व कपड्याच्या दुकानात शिरून चोरट्यांनी रोख रकमेसह १५ लाखांचा ऐवज लंपास केला. ...
उपराजधानीवर कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. आज मंगळवारी पुन्हा ९ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले. या रुग्णांसह नागपुरात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५६ झाली आहे. ...
शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होते. पण यंदा कोरोना विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी आणि शासनाने केलेल्या सूचनांचे पालन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरीच अभिवादन करण्यात आले. ...
: सतरंजीपुरा परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. शुक्रवार-शनिवारी सतरंजीपुरा व मोमिनपुरा परिसराच्या प्रतिबंधित क्षेत्रात मनपाने वाढ केली. रविवारी पुन्हा या दोन परिसराचा आणखी काही भाग प्रतिबंधित करण्यात आला. ...
नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुक्त होऊन घरी जाणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मंगळवारी आणखी तीन कोरोनाबाधितांना मेडिकलमधून सुटी देण्यात आली. आई, वडील व मुलाने कोरोनाला हरविले आहे. ...