दोन गटात सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान गुरुवारी मध्यरात्री एका तरुणाच्या सिनेस्टाईल हत्येच्या प्रयत्नात झाले. एका गटाने पिस्तूल चॉपर आणि रॉड घेऊन तरुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या गटातील महिला वेळीच त्याच्या मदतीला धावल्याने तो बचावल ...
देशातील १०२ सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये राज्याच्या १०-१२ शहरात नागपूरचाही क्रमांक लागतो. या प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे पार्टीकुलेट मॅटर म्हणजे धुलिकण होय. मात्र लॉकडाऊनच्या काळात याचे प्रमाण विक्रमी घटले असून एकूणच प्रदूषण अनेक वर्षांच्या नीच ...
ज्या कोरोनाबाधित रुग्णांना सातव्या, आठव्या व नवव्या दिवशी ताप नसल्यास, त्या रुग्णांना दहाव्या दिवशी कोरोनाची चाचणी न करता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याच्या नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार मेडिकलने २१ रुग्णांना तर १४ दिवसानंतर नमुने निगेटिव्ह आलेल्या सात ...
शुक्रवारपासून जिल्ह्यात दारू विक्रीस सुरुवात होत आहे, तसे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज गुरुवारी जारी केले आहेत. नगर परिषद, नगरपंचायत भागात टोकन व ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने विक्री होणार असून शहरी भागात फक्त ऑनलाईनच विक्री होईल. कंटेन्मेंट ...
नागपूर महापालिकेने लॉकडाऊनमधून काही व्यवसायांना शिथिलता दिली आहे. महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार गुरुवारी ऑटो स्पेअर पार्ट अॅण्ड रिपेअर शॉप, ऑईल आणि ल्युब्रिके न्ट शॉप, ऑप्टिकल, स्टेशनरी, होजियरी शॉप सुरू काही भागात सुरू झाले. ...
इकडे प्रसुती होत नाही तर तिकडे तिचे नमुने पॉझिटिव्ह आले. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून चिमुकलीला मातेपासून दूर ठेवले. सलग १५ दिवस ती चिमुकली मातेपासून दूर होती. त्या दोघीही एकमेकांसाठी आसुसल्या होत्या. आज मातेचे नमुने निगेटिव्ह आले, आणि पहिल्यांदाच मा ...
या रस्त्यांवरून लोक कधीही सर्रासपणे ये-जा करायचे. कधीही अडचण आली नाही. परंतु २२ वर्षाच्या एका युवकाच्या मृत्यूनंतर त्याची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आणि इतरही काही लोक पॉझिटिव्ह सापडल्यापासून पार्वतीनगर, जवाहरनगर आणि रामेश्वरी परिसर सील करण्यात ...