इंदोरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा जोतिबा फुले यांच्या नावाने समाजभवन बांधण्याकरिता नझुलची जमीन मिळावी यासाठी अॅड. प्रियदर्शनी वानखेडे यांनी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यावर न्यायालयाने राज्य सरकारला समन्स बजावून ...
नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यात पोलीसही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. नागपूर पोलिसांनी महापालिका, आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांच्या सहकार्याने एक टीम वर्क म्हणून यात यश प्राप्त केले आहे, असे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ...
एकीकडे लॉकडाऊन शिथिल झाल्याने रस्त्यावर नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे, तर दुसरीकडे पुन्हा एकदा रुग्णांच्या संख्येने जोर पकडला आहे. बुधवारी १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. नागपुरात रुग्णांची संख्या ४४६ वर पोहचली असून मृता ...
कोरोना लॉकडाऊनचा परिणाम सर्वच उद्योगधंद्यावर पडला आहे. आईस्क्रीम उद्योगही त्यातून सुटला नाही. उत्पादक कंपन्यांपासून विक्री करणाऱ्या आईस्क्रीम पार्लरपर्यंत सर्वांना आर्थिक फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे या उद्योगाला उन्हाळ्यात ७० टक्के अर्थात विक्रीत ३५० ...
अवघ्या तीन वर्षाची उन्नती. कॅन्सर म्हटले की कुणाच्याही मनात धडकी भरते. तिला मात्र आपण कुठल्या मोठ्या आजाराच्या विळख्यात सापडलो याची जाणीवही नाही. तिच्या चेहऱ्यावर आहे ती गोड निरागसता. तिला जाणीव नसली तरी आपल्या गोंडस बाळाच्या चिंतेने आईवडिलांचे डोळे ...
दोन महिन्यांपासून सोन्या-चांदीची दुकाने बंद असल्याने सराफा व्यावसायिकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. रेड झोनमुळे दोन महिन्यानंतर केवळ ‘स्टॅण्डअलोन’ अर्थात एकल दुकाने उघडण्यास मनपाने परवानगी दिली आहे. त्यानुसार मंगळवारपासून नागपुरात पाच मोठे शोर ...
रमजानचा महिना असल्याने एका डॉक्टरने खासगी हॉस्पिटलमधून सुटी घेऊन गोरगरिबांना सेवा दिली. याच दरम्यान त्यांनी सीए रोडवरील भिकाऱ्यालाही तपासले. तीन दिवसापूर्वी तो भिकारी पॉझिटिव्ह आला. खबरदारी म्हणून डॉक्टरने खासगी लॅबमधून नमुना तपासला असता सोमवारी रात् ...