लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

संतनगरी शेगावचेही घेणार वंदे भारत दर्शन, आधी नव्हता थांबा, केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मागणीला यश - Marathi News | Santnagari Shegaon will also take part in Vande Bharat Darshan, it was not possible earlier, the demand of the Union Minister of State was successful | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संतनगरी शेगावचेही घेणार वंदे भारत दर्शन, आधी नव्हता थांबा, केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मागणीला यश

प्रवाशांना वाकुल्या दाखवत वायुवेगाने निघून न जाता आता नागपूर (अजनी)- पुणे वंदे भारत एक्स्प्रेस संत भूमी शेगाव येथे देखिल थांबणार आहे. ...

डिजिटल अरेस्ट रॅकेटच्या आरोपीला भुवनेश्वरमधून अटक - Marathi News | Digital arrest racket accused arrested from Bhubaneswar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डिजिटल अरेस्ट रॅकेटच्या आरोपीला भुवनेश्वरमधून अटक

या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ओडिसातील भुवनेश्वरमधून अटक केली आहे. सायबर सेलच्या पथकाने ही कारवाई केली आहे. ...

गांजा तस्करांचे धाबे दणाणले! रेल्वेतील 'नार्कोस टीम'चा अचूक वेध - Marathi News | Ganja smugglers' shattered! Accurate target of 'narcos team' on the railway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गांजा तस्करांचे धाबे दणाणले! रेल्वेतील 'नार्कोस टीम'चा अचूक वेध

रॅक्स, मॅक्स, सिकंदर, योद्धाकडून तस्करांची दाणादाण : रेल्वे सुरक्षा यंत्रणांत ठरले ‘द रियल हिरो’ ...

वादग्रस्त नियुक्त्यांनंतर गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती - Marathi News | New officers appointed at Gorewada Zoo after controversial appointments | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वादग्रस्त नियुक्त्यांनंतर गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती

पाच जणांची सेवा समाप्त : वादग्रस्त नियुक्त्यांनंतर वनविकास महामंडळाचा निर्णय ...

आजपासून नागपूरसह विदर्भात पुढचा आठवडाभर हलक्या ते मध्यम सरी? - Marathi News | Light to moderate rain in Vidarbha including Nagpur for the next week starting today? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आजपासून नागपूरसह विदर्भात पुढचा आठवडाभर हलक्या ते मध्यम सरी?

Nagpur : आठवडाभराच्या उकाड्यानंतर मिळेल दिलासा ...

राज्यात आज सर्वाधिक नाशिक मधून कांद्याची आवक बाजारात; वाचा आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | The highest onion arrival in the state today is from Nashik; Read today's onion market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात आज सर्वाधिक नाशिक मधून कांद्याची आवक बाजारात; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Today Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०७) रोजी एकूण १,८६,१२७ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १८७९६ क्विंटल लाल, १०२२८ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, १००० क्विंटल पांढरा, १,५६,१०० क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.  ...

खड्ड्यांत हरवले डांबर! वाडी-खडगाव रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास - Marathi News | Road lost in potholes! Traveling with life in hand on the Wadi-Khargaon road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खड्ड्यांत हरवले डांबर! वाडी-खडगाव रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास

कधी होणार यातून सुटका : नागरिकांचा प्रश्न, लोकप्रतिनिधींवर नाराजी ...

अजनी ते पुणे फक्त १२ तासांत! वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळापत्रकाची घोषणा - Marathi News | Ajni to Pune in just 12 hours! Vande Bharat Express schedule announced | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजनी ते पुणे फक्त १२ तासांत! वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळापत्रकाची घोषणा

सोमवार वगळता दररोज नागपूरहून पुण्याकडे : वंदे भारत एक्स्प्रेस वेळापत्रक जाहीर ...