जुन्या वादातून यशोधरा नगरातील दोन गटात शुक्रवारी रात्री जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत सहा जण गंभीर जखमी झाले. दोन्हीकडून परस्परविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
महापालिकेच्या धंतोली झोन मधील प्रभाग क्रमांक ३३ मधील वसंतनगर रामेश्वरी रोड व हनुमाननगर झोनमधील प्रभाग ३४ मधील काशीनगर टेकाडे हायस्कूल या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक आरोग्य ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी आहे. लॉकडाऊनमुळे गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, रमजान ईद आदी उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे होऊ शकले नाही. त्यामुळे यंदा गणेशोत्सव, दुर्गोत्सव, शारदा उत् ...
शासन, प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय नसल्याचा परिणाम हाणामारीत होण्यावर होत असतो. तशीच स्थिती सध्या नागपुरात पाण्यावरून निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातील काही भागात मुबलक व त्याहीपेक्षा ज्यादा पाणीपुरवठा होत आहे तर काही भागात आंघोळीलाही पाणी उपल ...
लोखंडाचे पावडे, कुदळ, विळा, कुऱ्हाड, घमेले, नांगराचे फासे, वखर, बैलगाडीची चाके अशी अनेक अवजारे, साहित्य बनवून शहरात, गावागावात भ्रमंती करीत विकायचे आणि पुन्हा आपल्या बैलगाडीत बसून दुसरे गाव गाठायचे. ही बैलगाडीच त्यांच्या भटकंतीचा आधार. मात्र जगण्याच् ...
शाळा शहरात असो अथवा ग्रामीण भागात जर शिक्षक व समाज प्रतिनिधी कर्तव्याला जागले तर आनंददायी शाळा निर्माण होत असतात. ही संकल्पना मनात ठेवून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये स्मार्ट शाळा तयार करण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी (बीईओ) प्रामुख्याने प्रयत्न करा ...