लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपुरात दुकाने उघडली, ग्राहकांमध्ये उत्साह - Marathi News | Shops opened in Nagpur, enthusiasm among customers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दुकाने उघडली, ग्राहकांमध्ये उत्साह

राज्य सरकारच्या दिशानिर्देशानुसार मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित शहरात तीन टप्प्यात सवलती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार बुधवारी पहिल्या टप्प्यात मॉल आणि कॉम्प्लेक्स वगळता दुकाने सुरू झाली. ...

नागपुरात पावसाची दमदार हजेरी : २४.६ मिमी पावसाची नोंद - Marathi News | Heavy rainfall in Nagpur: 24.6 mm of rainfall recorded | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पावसाची दमदार हजेरी : २४.६ मिमी पावसाची नोंद

एकीकडे पश्चिम किनारपट्टीवर वादळाचा तडाखा बसला असताना नागपुरातदेखील पावसाने दमदार हजेरी लावली. पहाटे व त्यानंतर सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह व विजांच्या कडकडाटासह पाऊस आला. सलग तिसऱ्या दिवशी पारा घसरलेलाच होता. ६ जूनपर्यंत शहरात पावसाळी वातावरण राहील, ...

पीक कर्जासाठी बँकांकडून एनओसीची गरज नाही : उपविभागीय अधिकारी - Marathi News | No NOC required from banks for crop loans: Sub-Divisional Officer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पीक कर्जासाठी बँकांकडून एनओसीची गरज नाही : उपविभागीय अधिकारी

शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी कुठल्याही बँकांकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्याची व ते सादर करण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांचे पीक कर्ज यादीत नाव आहे एवढेच पुरेसे असून बँकांनी शेतकºयांना एनओसी मागू नये, असे उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांनी कळविल ...

नागपुरात कडक निर्बंधासह केश कर्तनालयांना परवानगी द्या - Marathi News | Allow haircuts in Nagpur with strict restrictions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कडक निर्बंधासह केश कर्तनालयांना परवानगी द्या

टाळेबंदीमुळे शहरातील १० हजार सलून कारागीर बेरोजगार झाले आहेत. आता महाराष्ट्रात ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत अनेक व्यवसायांना मुभा मिळाली आहे तर केश कर्तनालयांनादेखील व्यवसाय सुरू करण्याची मुभा मिळणे गरजेचे असल्याची भावना शहरातील प्रसिद्ध सलून व्यावसायिक ...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात परिचारिकेसह २४ रुग्ण पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ५८३ - Marathi News | In Nagpur, 24 patients including nurses tested positive, 583 patients | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात परिचारिकेसह २४ रुग्ण पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ५८३

एका खासगी दवाखान्यात उपचार घेत असलेला एमआयडीसी टेकचंदनगर येथील ७३ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपर्कात आलेली एक परिचारिका मंगळवारी पॉझिटिव्ह आली. तर मनपाचे आणखी दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आले. या रुग्णांसह २४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. र ...

ऑगस्टपर्यंत सुरू होईल नागपुरातील चिचभवनचा आरओबी - Marathi News | ROB of Chich Bhavan in Nagpur will start by August | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑगस्टपर्यंत सुरू होईल नागपुरातील चिचभवनचा आरओबी

वर्धा रोडवरील चिचभवन येथील रेल्वे ओव्हर ब्रिज (आरओबी)वरून ऑगस्ट महिन्यात वाहतूक सुरू होणार आहे. येथील रेल्वे ट्रॅकच्या वरच्या भागावर स्टील गर्डर स्थापन करण्याचे काम मंगळवारी रात्रीपर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. रेल्वे ट्रॅकवर गर्डर स्थापन करण्याचे काम ...

आता नागपुरात मेट्रोमध्ये सावधतेने होणार प्रवास - Marathi News | Now the journey will be cautious in Nagpur Metro | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता नागपुरात मेट्रोमध्ये सावधतेने होणार प्रवास

आता प्रवास जवळचा असो वा लांबचा, त्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. शहरात मेट्रो रेल्वेने प्रवास करण्यासाठी आता मोठे बदल करण्यात आले आहेत. मास्क लावूनच स्टेशनवर प्रवेश मिळेल आणि सर्व प्रवासी नियमांचे पालन करताहेत वा नाही, हे पाहण्यासाठी मेट्रोसह स्टेशनवर ...

नागपूर ग्रामीण भागातही सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक - Marathi News | Masks are also mandatory in public places in rural Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर ग्रामीण भागातही सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक

नागपूर ग्रामीण भाग हा रेड झोनमध्ये येत नसला तरी सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांसाठी मास्क घालणे बंधनकारक आहे. नागरिकांनी याची काळजी घ्यावी, तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना एकमेकांशी सामाजिक अंतर पाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी के ...