अर्ध्या तासाच्या पावसामुळे अशी अवस्था झाली तर मुसळधार पाऊस झाल्यास काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच मनपाच्या मान्सूनपूर्व तयारीचा फज्जा उडाल्याचे चित्र गेल्या दोन दिवसात बघायला मिळाले. ...
सलग तिसऱ्या दिवशीही रुग्णांची संख्या ३० वर गेली. सोमवारी ३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोनाबाधितांची संख्या १०४३ वर पोहचली आहे. शिवाय, मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृतांची संख्या १७ झाली आहे. विशेष म्हणजे, सुपर स्पेशालिटी हॉस् ...
आईचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याने अवघे दोन दिवसांचे नवजात पिलू अनाथ झाले. मात्र ‘ट्रान्झिट ट्रीटमेन्ट सेंटर’मधील चमूने त्याचे अश्रू पुसले. या दोन दिवसांच्या पिलाचे आता येथे संगोपन सुरू आहे. ...
कोरोनामुळे टाळेबंदी झाली आणि अनेक जण निराशेच्या सावटात शिरले गेले. मात्र, काही अवलियांनी या टाळेबंदीचे सोने करत इतरांनाही प्रेरणा दिली आहे. नागपुरातील पंकज कावळे या हरहुन्नरी कलाकाराने टाळेबंदीच्या या औदासीन्यात आपल्यातील कलावंताला अधिकच बहर दिला आणि ...
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २१ मे रोजी ४०४ होती. २० दिवसामध्ये यात दुपटीने वाढ होऊन १० जून रोजी ८६३ वर पोहचली. गेल्या १३ दिवसात ४३१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...
डिगडोह येथील हसीब फार्मास्युटिकल कंपनीत तीन कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे पुढील आदेशापर्यंत कंपनी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. ...