गणेशपेठ बसस्टॅण्डसमोरील एका निवासी संकुलात कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर मनपाने संकुलासमोरील ५५ दुकानांचा परिसर सील केला आहे. रुग्ण सात दिवसातच बरा होऊन शहरात फिरत आहे, पण दुकाने अजूनही सील असल्याने सर्वांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. दुकाने सुरू करण्याची ...
सत्र न्यायालयाने अॅलेक्सिस मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलविरुद्ध कट रचण्याच्या प्रकरणातील वादग्रस्त आरोपी साहिल कुरेशी ऊर्फ खुर्शिद सय्यद (३८) याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. न्या. बी. पी. क्षीरसागर यांनी हा निर्णय दिला. ...
हवामान खात्याने दिलेला मुसळधार पावसाचा इशारा खरा ठरला व मंगळवारी रात्री शहराला पावसाने अक्षरश: झोडपले. मंगळवार सकाळपासून बुधवारी सायंकाळपर्यंत शहरात १०८.९ मिमी पावसाची नोंद झाली. ...
बुधवारी जीम चालक-मालकांनी लोकमत चौक ते संविधान चौक दरम्यान अर्धनग्न मूक मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले आणि दारु चांगली की जीम, असा प्रश्न उपस्थित केला. ...
मंगळवारी सोशल मीडियावर दुपारी १४८ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचा आकडा फिरत होता. त्यामुळे शहरवासीय चिंतेत पडले. अखेर इतके रुग्ण कसे काय वाढले. हे रुग्ण कोणत्या परिसरातील आहे, ही आकडेवारी खरी आहे काय,असे प्रश्न त्यांना पडले. ...
नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या गँगस्टर संतोष आंबेकर आणि एकाच दिवशी पाच ठिकाणी फायरिंग करून पाच वर्षांपूर्वी नागपुरात खळबळ उडवून देणारा कुख्यात गुंड राजा गौस या दोघांना कोरोनाने जखडले आहे. कारागृहातील इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. ...
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज दुपारी डांबरगिट्टीचा मिश्रण असलेला ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघात ट्रक चालकाचा मृत्यू झाला. तत्पूर्वी अनियंत्रित ट्रकने परिसरातील एका घराच्या भिंतीला धडक दिली आणि तीन वाहनांचीही मोडतोड केली. या अपघातामुळे परिसरात ...