इंडिगो एअरलाईन्सची नागपूर-भुवनेश्वर विमानसेवा १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या मार्गावर विमान सेवा सुरू करण्याची ग्राहकांची मागणी आता पूर्ण झाली आहे. ही सेवा नागपुरातून पहिल्यांदा सुरू होणार असून यापूर्वी दिल्ली, मुंबई, पुणे आणि बेंगळुरू विमानसेवाचा ...
हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. त्याचप्रमाणे सीताबर्डी आणि शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतही आत्मत्येच्या दोन वेगळ्या घटना घडल्या. ...
गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत असलेला कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद याने मौजा झिंगाबाई टाकळी येथील बाबा बगदादियानगरमध्ये बांधलेला अनधिकृत बंगला पाडण्याच्या कारवाईवर स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी नकार दिला. ...
जिल्ह्यात (ग्रामीण भागात) आतापर्यंत ४४ हजारावर कोरोनाच्या तपासण्या करण्यात आल्या असून, यात २७,०४५ अॅन्टीजेन टेस्ट तर १७,८९८ आरटीपीसीआर टेस्ट आहेत. यापैकी ३,३७५ कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. ...
अधिकारी कल्पक आणि सौंदर्यदृष्टीचे असले तर उकिरड्यावरच्या वस्तूंमध्येही सौंदर्य शोधले जाऊ शकते. कधी ढुंकूनही न बघितल्या जाणाऱ्या अशा वस्तूंना कलादृष्टीचा स्पर्श झाला तर याच वस्तू सौंदर्य खुलविणाऱ्या ठरतात. असाच काहिसा प्रकार वन विभागात अलिकडेच साकारण् ...
कोरोनाबाधितांची संख्या अकरा हजारावर गेल्याने धाकधुक वाढली आहे. गेल्या चार दिवसांपासून रोजच्या रुग्णांची संख्या ५००वर आहे. गुरुवारी पुन्हा ७२७ नव्या रुग्णांची भर पडली. यात ग्रामीणमधील ९२ तर शहरातील ६६५ रुग्ण आहेत. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्य ...
लकडगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र हिवरे यांना २०२० चे केंद्रीय गृहमंत्री पदक प्रदान करण्यात आले आहे. राज्यातील १० अधिकाऱ्यांना हा सन्मान मिळाला आहे. ...