मानकापूर आणि एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोघांवर चाकूहल्ला झाल्याने ते गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे, दोन्ही प्रकरणात जखमी आणि आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. ...
पोळा आणि दुसऱ्या दिवशीचा तान्हा पोळा अशा दोन दिवसाच्या पोळा सणाच्या बंदोबस्तासाठी शहर पोलीस दल सज्ज झाले आहे. एसआरपीएफ, होमगार्ड, आरसीपी यांच्यासह ३ हजार ५०० पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आले आहेत. ...
महान शास्त्रीय गायक संगीत मार्तण्ड पद्मविभूषण पं. जसराज यांच्या निधनाने जगभरातील शास्त्रीय संगीतांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांचे नागपूरशीही गुरू-शिष्य परंपरेद्वारे ऋणानुबंध जुळले होते. त्याच नात्याचा अनुबंध म्हणून म्हणा नागपुरातील महाल ...
२५ जानेवारी २०१९ रोजी न्यायालयाने गोवारींना ताबडतोब जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय दिला. तेव्हापासून नागपूर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नागपूरने ७०० च्यावर वैधता प्रमाणपत्र दिले. पण २४ जुलै २०२० नंतर चार जिल्ह्याचा कारभार पाहणाऱ्या स ...
केंद्र सरकारने केवळ ब्लेंडिंगसाठी फ्युअल ऑईल मिश्रित बायोडिझेल विकण्याची परवानगी दिली आहे. सोबत अट घातली आहे की पेट्रोल-डिझेल पंपासारखी बायोडिझेल पंप उघडण्यासाठी परवाना व मंजुरी घेणे आवश्यक आहे. परंतु अनेक लोक विना परवाना व मंजुरी न घेता बायोडिझेल पं ...
सरकारने मार्च महिन्यात लॉकडाऊन केल्यानंतर गरिबांना जिवंत ठेवण्याचे काम रेशन दुकानदारांनी केले. त्यामुळे रेशन दुकानदारांना कोविड योद्धा घोषित करून ५० लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच द्यावे, अशी मागणी संघटना लॉकडाऊनपासून करीत आली आहे. ...
नागपूर शहरासह ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासोबतच शून्य मृत्युसंख्येसाठी नियोजन करा, अशा सूचना आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या. आरोग्य राज्यमंत्री यांनी सर्व आरोग्य अधिकारी यांची बैठक घेतली ...